Submitted by ट्यागो on 29 September, 2011 - 12:08
माझ्या निशाचर डोळ्यांत
तुझे मोहक स्वप्न
पिसाहून हलकेसे
अलगद निद्राधीन होण्याधी
स्वर्गाच्या कमानीसारखे मोहवलेले
हळुहळू सगळंच धुसर
तू सोडून!
मयूरेश चव्हाण, मुंबई.
२६.०९.२०११, २३.२८.
गुलमोहर:
शेअर करा
मस्त!
मस्त!
"हळुहळू सगळंच धुसर तू सोडून!"
"हळुहळू सगळंच धुसर
तू सोडून!" >>>> छान
---------------------------------------------------
पुनरागमन
...... स्वागत.
(No subject)
हाय गोट्या.......
हाय गोट्या.......
वा.. अगदी हृदयस्पर्शी रचना..
वा.. अगदी हृदयस्पर्शी रचना..