माझे मडक्यांवरचे रंगकाम

Submitted by मी_चिऊ on 21 September, 2011 - 05:04

हे फोटो मोबईल वरुन काढलेले असल्याने स्पष्ट आलेले नाहियेत, तरीही मा.बो वर दाखवण्याची घाई आहे ना म्हणुन तसेच्च पोस्टत आहे..

एकावर एक
IMG00266-20110921-1409.jpg

हुश्श.. मिळाले डायरेक्ट कॅमेर्‍या मधुन..

m.JPG

हा अजुन एक

mm.JPG

गुलमोहर: 

आता मी रंगवलेली मडकीही इथे दाखवायचा मोह होतोय.>> अग मग ( अग चालेल, कि अश्विनी तै म्हणु) टाक ना झब्बु म्हणुन, आवडेल मला बघायला.. Happy

धन्यवाद सर्वांना.. Happy

नाही ग नलिनी, मडके मी नाही बनवले. मी फक्त त्याला रंगवलेय.

के अश्विनी मी वाट पाहिन हो फोटोची.. Happy

चिऊ मस्त रंगवलेस. पाकळ्या तर अगदी एकसारख्या रंगवल्या आहेस. नवीन काही हस्तकला केली असेल तर जरूर टाक. अश्विनी तुमच्या कलाकुसरीचीही वाट बघतेय. हल्ली कोणी कलाकौशल्य दालनात हिंडत नाही वाटते...

मला वाटले "माझे मडके" म्हणजे तुझ्या डोक्याचा फोटो टाकलायस की काय >> वर्षा Lol Lol

स्वयंपाकघरातील 'स्टील' च्या साम्राज्याने घातलेला धुमाकूळ पाहून मन विटले आहे आणि नेमके अशाच वेळी असे देखणे रंगीबेरंगी मडके समोर आले. कित्ती आनंद झालाय् म्हणून सांगू !

समोर आले असते तर झडप घालून पळविलेच असते, चिऊताई.

स्नेहा