चाफ्फापंचक (अर्थात जुन्या कथांचे संकलन )

Submitted by durandar on 4 August, 2008 - 15:51

मी कुणी लेखक नाही किंवा समिक्षक नाही त्यामुळे ही कदाचीत कथा सुध्दा नाही पण माझ्या मित्रत्वाच्या प्रतिक्रीयेनंतर चाफ्फ्याचे लिखाण बंद झालेय असे वाटते आहे. याचा अर्थ त्याला 'ग' ची बाधा झाली आहे असा नाही पण कदाचीत त्याला पुन्हा लिहायला लागण्यासाठी वेळ लागेल. मला सहज आठवले म्हणुन मी त्याच्या मला आवडलेल्या पाच जुन्या कथांच्या लिंक इथे टाकत आहे. काहींना पुन्हा वाचायला मिळतील तर काहींना नव्याने वाचायला मिळतील.
मी इथे पहील्याच वेळेस लिहीत असल्याने काही चुकले असल्यास क्षमस्व
-----धुरंधर

१} दोष
2} भीती
3} अजाणता
४} वारस
५} झाड

गुलमोहर: 

काय हे धुरंधर? चाफ्फ्याच्या कथा कसल्या साठवत बसलात? त्याला अस अर्धवट टाकुन जायचि सवयच आहे. काही फार मोठा लेखक बिखक समजायला लागला असेल आता तो.

मी वर दिलेल्या सर्व कथा वाचल्या. फारच छान आहेत.

ह्या लिंक ओपन नाही होत आहेत. मी चाफ्याच्या जुन्या कथा वाचल्या होत्या. पण आता नाही सापडत त्या, कुठ मिळतील ?

मी चाफा फेन आहे - त्याच्या कथा नेहमीच आवडल्या आहेत. हा धागा पाहून आनंद वाटला पण क्षणिक - एक ही लिन्क उघडत नाहीये.

अमी