साहीत्य चोरां पासुन सावध रहा ...

Submitted by सत्यजित on 30 July, 2008 - 08:11

२ दिवसांन पुर्वी मी ऑर्कुटवर मरठी कविता ही कम्युनीटी जॉईन केली.. बर्‍याच वर्षा पुर्वी मायबोलीवर लिहीलेली कविता आज मी तिथे पोस्ट केली. कम्युनीटीच्य मॉड ने मझ्या निदर्शनास आणुन दिले की २ वर्षापुर्वी ही कविता अभिजीत सोंमण ह्या महाभागाने स्वतःच्या नावाखाली पोस्ट केली आहे.
हि बघा लिंक

http://www.orkut.co.in/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2452675657474176844&...

ऑरकूट उजर प्रोफाईल पहा.
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=12676246583001522400

अशा चोरां पासुन सावध रहा

गुलमोहर: 

सत्या अगदी अगदी... माझ्या बाबतीत पण असले प्रकार घडले आहेत...

ऑर्कुटवर तर बिनधास्त ढापूगिरी करतात लोक

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

      ती कविता मायबोलीवर तुमच्या नावाने आधी प्रसिद्ध झाली आहे आणि कुणि तरी कॉपी करून स्वतःच्या नावाने खपवली हे तुम्ही ऑर्कुट कम्युनिटी मॉड च्या लक्षात आणुन दिले कां? हे चोरीचे प्रकार नवीन नाही, सर्व क्षेत्रात हे सुरु असते (माझा बॉस माझ्याशी झालेल्या चर्चेतील मत हे नंतर स्वतःचे मत म्हणुन सुपर-बॉस ला सांगतो/ खपवतो), सावधानता बाळगणे महत्वाचे.

      आणि परवा पण तुला तुझ्या अजून एका कवितेची भटकंती सुरु आहे हे सांगितले ना?? एका ब्लॉगवर पाहिली मी, तिथे ही कविता तुझी आहे हे लिहून आले होते...

      You can put this license in your posts, to avoid your creative stuff getting published in books or for any commercial purpose.
      http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Text_of_the_GNU_Free_Documentatio...
      .
      .
      put a signature like this
      .
      All text is available under the terms of the GNU Free Documentation License
      .
      .
      Also, if you dont know, PDF documents can be made non editable, non copieable(sp ?) and non printable. Many of writers over here have started their own blogs. On your blog sites, you should upload content in those protected PDF documents. Put first para readable in browser and next text should be available through copy-print protected PDF.

      non-copeable --- थोडा फार आळा जरुर बसु शकेल, पण तुम्ही स्क्रीन तर प्रिंट करु शकता? चोर अगदी कॉपी नाही पण वाचुन मग स्वतः लिहेल (थोडे जास्त कष्ट पडतील एव्हढेच).

      काय विकृती आहे !!! सत्या, माबोवर टाकली असशील तर त्याचा दुवा त्या नेमस्तकाला आणि सोमणला पाठवून दे.

        ***
        It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
        - Gore Vidal