Submitted by गिरिधर मारोतराव... on 5 August, 2011 - 05:51
माहा बाप काउन म्हणॆ--
’दुनियेमंधी दोन जाती।
गरीबी न श्रीमंती ॥
नीती वा अनिती ॥
खेळ संचीताचा ॥
------- ©गिरीधर मारोतराव गोंधळी
गुलमोहर:
शेअर करा
माहा बाप काउन म्हणॆ--
’दुनियेमंधी दोन जाती।
गरीबी न श्रीमंती ॥
नीती वा अनिती ॥
खेळ संचीताचा ॥
------- ©गिरीधर मारोतराव गोंधळी
?????????????????????????????
?????????????????????????????????????????????????????????
(No subject)
गिरिधर, ही व अशा अजून काही
गिरिधर, ही व अशा अजून काही छोट्या छोट्या रचना असतील तर एकदमच एकत्र टाकाव्यात असं मला वाटतं. आपल्या विचारपुशीच्या डोक्यावरही एक रचना आहे. ती देखिल तुमची असेल तर ती ही त्यात घाला. पुलेशु.
नविन लेखनास प्रोत्साहन
नविन लेखनास प्रोत्साहन दिल्याबद्द्ल धन्यवाद !!
सुन्दर रचना. पुलेशु.
सुन्दर रचना. पुलेशु.