मुंबईमधली भजनीमंडळं

Submitted by शर्मिला फडके on 23 July, 2011 - 12:35

मला मुंबईमधल्या भजनीमंडळांबद्दल माहिती हवी आहे. भजनीमंडळांची परंपरा मुंबईमधे किती वर्षांपासून आहे, जुनी भजनीमंडळं कोणती, त्यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी, वैशिष्ट्य, एकुण किती भजनीमंडळं मुंबईत आहेत, लोकल ट्रेन्समधली भजनीमंडळं, त्यांचा काही एकत्रित ग्रूप-संस्था आहे का याविषयीही माहिती हवी आहे. कृपया कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी इथे जरुर सांगावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,
मला बोरीवलीच्या भजनीमंडळाची माहिती आहे, माझी आई त्या भजनीमंडळाची सदस्य आहे. काही विशेष माहिती हवी असेल तर तीला विचारुन सांगते.

गौरी आणि सावली मनःपूर्वक धन्यवाद प्रतिसादाबद्दल. संपर्कामधून माहिती पाठवलीत तरी चालेल. फोननंबर इत्यादी.

बाकी माहितीबरोबरच कामगार किंवा श्रमजीवी वर्गामधील स्त्रियांच्या भजनाच्या ग्रूप्सबद्दलही मला माहिती हवी आहे.

खरं तर भजनीमंडळ धागा मुंबईपुरता आहे परंतु मला विचारायचे आहे की न्यु जर्सीमध्ये कीर्तन इव्हेन्ट कुठे होतो का? आर्ट ऑफ लिव्हिंग सोडून.