आता वेळ आली .........शस्त्र हाती घेण्याची!!!!!!!!!

Submitted by स्मितू on 14 July, 2011 - 05:53

किती वेळा झाले
स्फोट, दरोडे,बलात्कार
सरकारच्या कानी जाऊदे
अखेरचा चित्कार.....
सध्यातरी चालु आहे
नुसतेच आयुष्याशी झगडणे
कानी आली कुठली
खबर की नुसतेच रडणे
नाही जुमानत सरकार
घ्या शस्त्र हाती
आज जगलो तरी
उद्या मरणं आहेच ...आपल्या माथी!

आवडली

बाप्रे १ वर्षापुर्वीची कविता वर आली ..:स्मित:

धन्य्वाद सग्ळ्यांना..
वैभवजी, मला खुप चांगल्या कविता नाही जमत छोटासा प्रयत्न आहे तो Happy

देव काका मी मोजुन चार कविता केल्या आणि दोन लेख लिहले आहे.. माझ्या विपुत जाऊन वाचा Happy

Pages