एकटी तु सागरात, नसे एकटा मी नभात

Submitted by वैभ्या on 11 July, 2011 - 02:50

पेंट मध्ये काढलेले हे चित्र
Sea.JPG

गुलमोहर: 

सही Happy

वैभ्य एकदम मॉडर्न आर्ट आहे तुझं..
पाणि जांभळं आणि सुर्य पक्षी यांच्याबरोबर आकाशात विमान पण दिसतंय Proud

छान Happy

world Ducument मध्ये जाऊन webdings font सिलेक्ट करायचे आणि o (ओ) टाईप केला की बोट येईल आणि J (जे) टसईप केला की विमान आणखी ही मजेशीर चित्रे आहे ती कॉपी करुन जिथे हवी तिथे पेस्ट करायची