सस्नेह निमंत्रण!

Submitted by उमेश कोठीकर on 18 May, 2011 - 06:57


मित्रांनो,
मायबोलीवर जन्मलेली माझी कविता मायबोलीकर मित्रांच्याच मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे रांगत रांगत शब्दांच्या वाटेवर पावलं टाकायला शिकली आणि आता माझा पहिला कवितासंग्रह ' शब्द चांदण्यांचे' दि. २१ मे २०११ रोजी मा. सदाशिव अमरापूरकर यांचे हस्ते कोथरूड, पुणे येथे प्रकाशित होतोय.
तरी आपण या कार्यक्रमाला अवश्य यावे ही विनंती.
आपलाच
उमेश कोठीकर

गुलमोहर: 

उमेशजी, सस्नेह निमंत्रणाचा सस्नेह स्वीकार. शब्दांच्या वाटेवर रांगत रांगत पावले टाकत, आता कविता-संग्रह प्रकाशनात उडी मारत आहात,खूप आनंद वाटला. मनापासून अभिनंदन आणि कार्यक्रमास शुभेच्छा !

Pages