माझ्या Laptop मध्ये पूर्ण स्क्रीन का दिसत नाही ?

Submitted by मया on 1 May, 2011 - 22:20

माझ्या Laptop मध्ये मला उजव्या आणि डाव्या बाजूला पहा पूर्ण स्क्रीन दिसत नाही. काय करावं लागेल कोणी सांगू शकेल का.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. तुम्ही कोणती ओपरेटिंग सिस्टिम वापरता आहात?
२. संपुर्ण स्क्रीन डेस्क्टॉपची दिसत नही की, फक्त ब्राउजरची(फायरफॉक्स, इंटरनेट एक्स्प्लोरर) म्हणजे वेब ब्राउजर मधे उघडलेल पान संपुर्ण स्क्रिनभर दिसत नाही?
३. लॅपटॉप ची स्क्रीन साइझ काय आहे?

महेश, हा Display Driver चा प्रॉब्लेम आहे. Device Manager मधे (My Computer --> Right Click ---> Manage --> Device Manager) Display Driver ला Yellow Exclamation Mark आहे कां बघा. असेल तर Drivers re-install करा. नसेल तर latest drivers टाकुन बघा.

तुमची समस्या सुटली तर ईथे जरुर कळवा जेणेकरुन यासारखिच समस्या असलेल्या माबोकरांना त्याचा फायदा होऊ शकेल. Happy

खरंय, डीसप्ले ड्रायव्हर गेला असेल. याचा सोपा चेक म्हणजे डीसप्ले सेटींग्समध्ये किती प्रकारची रिसोल्युशन्स दिसतात तेही पहा. शक्यतो ड्रायव्हर उडला कि १-२नच दिसतात.

तसच जमल्यास स्क्रीनशॉटपण टाका म्हणजे समजेल कि नक्की काय झालेले ते.