कैलास मानसरोवर यात्रा - ५

Submitted by shirodea on 1 July, 2008 - 11:20

मंत्रमुग्ध करणारा प्रवास आहे तुमचा. वाचून खुप छान वाटले.
धन्यवाद.

वर्णन आवडले.. एवढा खडतर प्रवास केल्याबद्द्ल अभिनंदन! फोटोज आणि जमले तर व्हीडिओज सुद्धा येऊद्या.. बघायला आव्डेल..!

छान लिहिले आहे. एकदा जाण्याची इच्छा लगेच मनात निर्माण होते.

अत्यंत सुंदर वर्णन.
Happy
जायची इच्छा आहे मनात.
फोटो आणि विडिओ येवुदेत लवकरच.
वाट पाहतोय.
.............................................................

मलाही जायची ईच्छा आहे एकदा. पण हे सर्व वाचुन अस वाटतय की जायच्या आधी आपल्यातल्या ऍनॅलीटीकल बुध्दीला थांबवावे लागेल आणि फक्त कैलासचा ध्यास घेतला तरच ही सफर होईल असे वाटते.

हजला ऐवढी मदत देनारे आपले सरकार फक्त ४६० लोकच तेही स्वतःच्याच खर्चाने पाठवते हे पाहुन खरच लाज वाटते आपल्या लोकांची.

एक साह्सी, सुदंर प्रवासाचे वर्णन वाचायला मिळाले. धन्यवाद.

धन्यवाद........... हा लेख वाचुन खरच यात्रेला जायची ईच्छा झाली आहे !

फार सुंदर आहे वर्णन... !
ही यात्रा कधी असते पण.. म्हण्जे कोणत्या महिन्यांन मधे?

धन्यवाद!
यात्रा जुन ते सप्टेंबर असते पण जाहिरात जानेवारी-फेब्रुवारी मधे येवुन प्रक्रिया सुरु होते.

अवि,अतिशय सुन्दर लिहिलेस. खुप वर्षान्च्या कालावधी नन्तर पुन्हा यात्रा झाली .९५च्या पहिल्या टुकडीत होतो.
परतलो तेन्व्हा तन्दुर खुनप्रकरण चाललेले.

अविनाश धन्यवाद खुप चांगला प्रवास घडवलात.
सगळ्या PDF Download करुन घेतल्या त्याच्या Printouts काढल्या आणि निवांतपणे वाचल्या. सगळ्या Printouts अगदी जपुन ठेवल्या आहेत. (जीएस यांच्या Trekking च्या अश्याच बर्‍याच Printouts काढुन जपुन ठेवल्या आहे). Happy

खुपच छान प्रवास वर्णन.........
वाचुन खरच यात्रेला जायची ईच्छा झाली आहे.

प्रणाम अविनाशजी.

खरच तुमचे प्रवास वाचून माझे ह्रुदय भरून आले. देव करो मलाही कैलास दर्शन घडो.