माझ्या 'हौशी' कलेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
<< भाऊनू, झकासच. गावची सय ईली. >> शोभाजी, मी तर मनान सदाचोच थंयच असतंय !
<< आणि तो शिर्षकातल्या को वर दिलेला अनुस्वारसुध्दा ! > माधवजी, मासे व अनुस्वार याबाबतीत कोकणी माणसाला हात आंखडता घेणं जरा कठीणच !
<< व्ही. शांतारामांच्या 'चानी'ची आठवण ईली... >> खरंय व ती 'चानी' तर इथल्याच चिं.त्र्यं.ची सुद्धां होतीच !!
सुंदर.
सुंदर.
भाऊ, या अँगलने आम्हाला कोकण
भाऊ, या अँगलने आम्हाला कोकण दिसणेच शक्य नाही. तूमच्यामूळे शक्य झाले ते.
भाऊ, उंचीचा फील अचूक आला हो..
भाऊ, उंचीचा फील अचूक आला हो.. महान आहात तुम्ही.
आवडल चित्र सुरेख !
आवडल चित्र
सुरेख !
भाऊनू, झकासच. गावची सय ईली.
भाऊनू, झकासच. गावची सय ईली.
भाउ सुरेख कला. दिदा
भाउ सुरेख कला.
दिदा
भाऊकाका... झकास,
भाऊकाका...
झकास, अप्रतीम...
व्ही. शांतारामांच्या 'चानी'ची आठवण ईली...
भाऊ एकदम मस्त....
भाऊ एकदम मस्त....
भाऊ, सुरेख चित्र!
भाऊ, सुरेख चित्र!
गजाननाला अनुमोदन. खूप आवडल
गजाननाला अनुमोदन.
खूप आवडल चित्र.
भाऊ चित्र मस्त आलय. खूप
भाऊ चित्र मस्त आलय. खूप आवडले! आणि तो शिर्षकातल्या को वर दिलेला अनुस्वारसुध्दा !
ग्रेट.. अप्रतिम..
ग्रेट.. अप्रतिम..
किती सुरेख. त्या झिलग्याच्या
किती सुरेख. त्या झिलग्याच्या पायातलो खाडु, कंबरेचो आकडो... सुरेख तपशिल.
उंचीचा फील अचूक आला हो >>
उंचीचा फील अचूक आला हो >> अनुमोदन. हेही चित्र आवडलं.
भाऊ अप्रतिम... माझ्या आवडत्या
भाऊ अप्रतिम...
माझ्या आवडत्या दहात..
अह्हा... सुंदर!
अह्हा... सुंदर!
ग्रेटच !!!
ग्रेटच !!!
simply great
simply great
माझ्या 'हौशी' कलेला दिलेल्या
माझ्या 'हौशी' कलेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
<< भाऊनू, झकासच. गावची सय ईली. >> शोभाजी, मी तर मनान सदाचोच थंयच असतंय !
<< आणि तो शिर्षकातल्या को वर दिलेला अनुस्वारसुध्दा ! > माधवजी, मासे व अनुस्वार याबाबतीत कोकणी माणसाला हात आंखडता घेणं जरा कठीणच !
<< व्ही. शांतारामांच्या 'चानी'ची आठवण ईली... >> खरंय व ती 'चानी' तर इथल्याच चिं.त्र्यं.ची सुद्धां होतीच !!
भाऊ, झक्कासच चित्रंय... त्या
भाऊ, झक्कासच चित्रंय...
त्या माणसाच्या पायाला दोरी बांधलीये का? (टीव्हीवर दाखवलंय तस, नारळासारख्या उंच झाडावर चढताना ते लोकं कसलीतरी दोरी बांधतात बुंध्याला)
मस्त
मस्त
भाऊ _/\_ खूपच छान !!!! नि
भाऊ _/\_
खूपच छान !!!! नि ह्या अँगलने चित्र बघणे दुर्मिळच.. मस्तच
सहीये हे. उंचीबद्दल अनुमोदन.
सहीये हे. उंचीबद्दल अनुमोदन. जबरीच फील आहे उंचीचा.
सुरेखच!!! भाऊ, उंचीचा फील
सुरेखच!!!
भाऊ, उंचीचा फील अचूक आला हो..>>>>अनुमोदन
वा ! मस्त अँगल
वा ! मस्त अँगल
गौतम, भाऊ सांगतीलच, पण पाय
गौतम, भाऊ सांगतीलच, पण पाय सटकू नयेत म्हणून दोन पायांना दोरी बांधतात.
झकास! हो हो .. उंचीचा फिल
झकास!
हो हो .. उंचीचा फिल आला!
मस्त आलंय!
मस्त आलंय!
<< त्या माणसाच्या पायाला दोरी
<< त्या माणसाच्या पायाला दोरी बांधलीये का? >> गौतमजी, माडावर [नारळाचं झाड]चढताना दोरीची गुंडाळी पायात घेऊन चांगली पकड मिळते व पाय निसटण्याचा धोका टळतो. त्या गुंडाळीला 'खाडू' म्हणतात. भ्रमरजीनी म्हटल्याप्रमाणे "त्या झिलग्याच्या पायातलो खाडु,... " [झिलगा = तरूण मुलगा].
<< गौतम, भाऊ सांगतीलच >> दिनेशदा, माझी फिरकी घेताय ? असो, दिवस क्रिकेटचेच आहेत !
प्रतिसादाबद्दल सर्वांस धन्यवाद.
सही आहे झिलगा आणि खाडु
सही आहे झिलगा आणि खाडु
Pages