फारच सुरस रम्य कथा... दुचाकीच होतं म्हणून सहज मिळालं असेल...
चारचाकीसाठी स्वत: जाऊन प्रायव्हेट लायसन्स काढून दाखवा आणि नाव कमवा अशी परिस्थिती आहे सध्या..
Submitted by हिम्सकूल on 22 February, 2011 - 01:44
लले भारी लिवलयस
मला सुदैवाने दोन आणि चार चाकी च लायसन्स अगदी विनासायास मिळाल २ दिवसात पण १६ वर्षांपुर्वी
स्मार्ट कार्ड काढायचा विचार होता कारण हे लायसन्स कुठल्या शतकातल आहे म्याडम अस एकाने प्रुफ म्हणून दाखवल तेव्हा विचारल होत. पण हे सगळ वाचून २ वर्षांनी एक्स्पायर झाल कीच काढाव उगीच कशाला आधी स्मार्टनेस दाखवायचा ??? अस वाटतय
Submitted by स्मितागद्रे on 22 February, 2011 - 01:53
<<तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिलेले झाँसे, (इमानदारीत) फक्त दोनदाच लाल दिव्यातून गुपचूप दामटवलेली गाडी, चौकात उभ्या असलेल्या ट्रॅफिक इन्स्पेक्टरच्या नाकावर टिच्चून काही सेकंदांकरता का होईना पण झेब्रा क्रॉसिंगवरच तीन वेळा उभी केलेली गाडी आणि ती सुध्दा डोक्यावर हेल्मेट नसताना... हे सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं.>>:D
लले.... लै भारी !!!
माझ्याकडे पण स्मार्टकार्ड आहे आणि त्यावरचा माझा फोटो बिल्कुल्च आवडत नाही मला (RTO मधल्या वेबकॅमवर काढला होता) .. म्हणुन नवर्याला १दा विचारल की परत नविन लायसन्स काढु का?? त्यावर त्यानी मला खाउ का गिळु लुक दिला होता ते आठवलं
रम्य कथा..... अभिनंदन!! स्वतंत्र भारतात आता तुम्हाला १२२ क्र. चे महत्व उलगडले असेल.
आपल्या देशात आर.टी.ओ. च्या कथा ऑनलाईन टायपता येतात मात्र खुद्द त्यांचा कारभार ऑनलाईन कधी होणार?
याप्रमाणेच विद्युत महामंडळाच्या मस्त सुरस कथा आहेत माझ्याकडे, अगदी ५० रू. थकबाकी होती म्हणून मिटर काढून नेल्यापासून ते थेट एकाच घराला दोन मिटर लावण्यापर्यंतचे. अशा सरकारी खात्यांतून प्रत्त्यक्ष जाणे अन काम करवून घेणे हा एक भावनिक रोलरकोस्टर असतो. ईतर काही दुसरे धंदे नसतील, भरपूर रिकामा वेळ असेल, अन खात्यांना "खाऊ" न देण्याची तात्विक खुमखुमी असेल तर काम नाही झाले तरी सुरस कथा अनेक होतील.
<<<<या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?)>>>>
एके दिवशी मला साक्षात्कार झाला --------- मराठीत असेही आपण म्हणू शकतो
सोपे शब्द व शब्दप्रयोग आहेत आपल्या माय च्या बोलीत
या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?)>>>> लई भारी...
Submitted by मी मुक्ता.. on 22 February, 2011 - 02:46
(ते/तो लायसन्स बद्दल - माझ्या तोंडात पहिल्यापासूनच 'तो लायसन्स' असा शब्दप्रयोग बसला आहे. त्यामुळे मी त्याचा वापर केलाय. बाकी, पारिभाषिक शब्दांची लिंगनिश्चिती हा एक वेगळाच मुद्दा आहे आणि या धाग्याचा तो विषय नाही. तेव्हा, असो.)
Submitted by ललिता-प्रीति on 22 February, 2011 - 02:58
मला आरटीओ ने केलेला एक विनोद आठवतोय.
मी आणि माझा एक मित्र, 'हरित ललित भूता', आम्ही इंटरनॅशनल ड्रायव्हींग परमिट (आयडीपी) काढण्याकरता आरटीओ ऑफिसला गेलो होतो. सकाळी लाईन वगैरे लावून, पैसे भरून, आयडीपी संध्याकाळी चार वाजता मिळण्याचे आश्वासन घेऊन आरटीओ ऑफिसच्याबाहेर पडलो.
आपलं काम इतक्या लवकर होईल आणि तेही एकही अतिरिक्त पैसा न देता.. याचच अप्रूप वाटत होतं.
इकडे तिकडे करून बरोबर चार वाजता लायनीत उभे राहीलो. माझं लायसन्स मिळालं. हरित आत गेला. तोही त्याचं लायसन्स घेवून बाहेर आला. त्याचं लायसन्स बघीतल्यावर मी पडायचाच फक्त बाकी होतो.
आरटीओ च्या कारकुनांनी त्याचं नावच नव्हे तर धर्मही बदलला होता. 'हरित ललित भूता' या नावाचं त्यांनी 'हनिफ लतिफ भुत्तो' केलं होतं.
अप्रतिम. हहपुवा!!!
अप्रतिम.
हहपुवा!!!
फारच सुरस रम्य कथा... दुचाकीच
फारच सुरस रम्य कथा... दुचाकीच होतं म्हणून सहज मिळालं असेल...
चारचाकीसाठी स्वत: जाऊन प्रायव्हेट लायसन्स काढून दाखवा आणि नाव कमवा अशी परिस्थिती आहे सध्या..
लले भारी लिवलयस मला सुदैवाने
मला सुदैवाने दोन आणि चार चाकी च लायसन्स अगदी विनासायास मिळाल २ दिवसात पण १६ वर्षांपुर्वी
स्मार्ट कार्ड काढायचा विचार होता कारण हे लायसन्स कुठल्या शतकातल आहे म्याडम अस एकाने प्रुफ म्हणून दाखवल तेव्हा विचारल होत. पण हे सगळ वाचून २ वर्षांनी एक्स्पायर झाल कीच काढाव उगीच कशाला आधी स्मार्टनेस दाखवायचा ??? अस वाटतय
ललिता.. अशक्य अशक्य अशक्य
ललिता.. अशक्य अशक्य अशक्य हसवलंस..
सर्व (हॉरिबल) चित्रं डोळ्यासमोर उभी केलीस..
टांग........
टांग........
<<आर.टी.ओ.च्या नानाची>> कोण
<<आर.टी.ओ.च्या नानाची>>
कोण हा नाना?
झकास.:D
<<तेवढ्या दिवसांत किमान पाच
<<तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिलेले झाँसे, (इमानदारीत) फक्त दोनदाच लाल दिव्यातून गुपचूप दामटवलेली गाडी, चौकात उभ्या असलेल्या ट्रॅफिक इन्स्पेक्टरच्या नाकावर टिच्चून काही सेकंदांकरता का होईना पण झेब्रा क्रॉसिंगवरच तीन वेळा उभी केलेली गाडी आणि ती सुध्दा डोक्यावर हेल्मेट नसताना... हे सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं.>>:D
लले वैमानिक मित्राचा
लले
वैमानिक मित्राचा किस्सा, कृषी उत्पन्न बाजार समिती, यारटिओ.... लई भारी... सगळंच लई भारी!!
भन्नाट लिवलंयस लले.
भन्नाट लिवलंयस लले.
लले भन्नाटच ग किस्सा मला हे
लले भन्नाटच ग किस्सा

मला हे सगळे कराय्चे आहे.. पेडींग लिस्ट मधे आहे सध्या
लले.... लै भारी !!! माझ्याकडे
लले.... लै भारी !!!
माझ्याकडे पण स्मार्टकार्ड आहे आणि त्यावरचा माझा फोटो बिल्कुल्च आवडत नाही मला (RTO मधल्या वेबकॅमवर काढला होता) .. म्हणुन नवर्याला १दा विचारल की परत नविन लायसन्स काढु का?? त्यावर त्यानी मला खाउ का गिळु लुक दिला होता ते आठवलं
रम्य कथा..... अभिनंदन!!
रम्य कथा.....
अभिनंदन!! स्वतंत्र भारतात आता तुम्हाला १२२ क्र. चे महत्व उलगडले असेल. 
आपल्या देशात आर.टी.ओ. च्या कथा ऑनलाईन टायपता येतात मात्र खुद्द त्यांचा कारभार ऑनलाईन कधी होणार?
याप्रमाणेच विद्युत महामंडळाच्या मस्त सुरस कथा आहेत माझ्याकडे, अगदी ५० रू. थकबाकी होती म्हणून मिटर काढून नेल्यापासून ते थेट एकाच घराला दोन मिटर लावण्यापर्यंतचे. अशा सरकारी खात्यांतून प्रत्त्यक्ष जाणे अन काम करवून घेणे हा एक भावनिक रोलरकोस्टर असतो. ईतर काही दुसरे धंदे नसतील, भरपूर रिकामा वेळ असेल, अन खात्यांना "खाऊ" न देण्याची तात्विक खुमखुमी असेल तर काम नाही झाले तरी सुरस कथा अनेक होतील.
अगंगंगं. पण शाब्बास
अगंगंगं.

पण शाब्बास छत्रेकाकु. आय अॅम प्राऊड ऑफ यू.
(माझ्याकडी दुचाकीचे लायसन्स २००० साली चोरीला गेले. तेव्हापासून लायसन्सच नाही. हे राम !)
लई भारी लले अगदी तुझ्या
लई भारी लले
अगदी तुझ्या मागेच रांगेत उभं राहून हे सगळं बघतेय असं वाटत होतं वाचताना.
बादवे, तो परवाना पण ते लायसन्स ना?
उत्तम लिहिलेय <<<<या सगळ्याचं
उत्तम लिहिलेय
<<<<या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?)>>>>
एके दिवशी मला साक्षात्कार झाला --------- मराठीत असेही आपण म्हणू शकतो
सोपे शब्द व शब्दप्रयोग आहेत आपल्या माय च्या बोलीत
(No subject)
या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी
या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?)>>>>
लई भारी...
लले, जबर्या लिहिलयस..
लले, जबर्या लिहिलयस..
पहिली गोष्ट तो लायसन नव्हे
पहिली गोष्ट तो लायसन नव्हे --ते लायसेन्स !
बाकी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आवाज की आवजसंस्कृतीत नव्याने पडलेली भर विशेष्ट्तः परीक्षा।हॉलमध्ये या पिशव्या.न्चा फारच मोठा आवाज येतो.
बाकी छानच...
मस्त ग लले
मस्त ग लले
सर्वांना धन्यवाद (ते/तो
सर्वांना धन्यवाद
(ते/तो लायसन्स बद्दल - माझ्या तोंडात पहिल्यापासूनच 'तो लायसन्स' असा शब्दप्रयोग बसला आहे. त्यामुळे मी त्याचा वापर केलाय. बाकी, पारिभाषिक शब्दांची लिंगनिश्चिती हा एक वेगळाच मुद्दा आहे आणि या धाग्याचा तो विषय नाही. तेव्हा, असो.)
ओके थॅन्क्यूच आपला अनुभव
ओके थॅन्क्यूच आपला अनुभव ध्यानात घेऊन आम्ही नियम नंबरासकट पाठ करून (की सेक्शन गं ?)विनम्र होवून सायबांना भेटायला जाणार
बादवे ते लायसन्स बरंका. म्हणजे आपलं मायबोलीत दुचाकी वाहन चालवण्याचा परवाना
आता तुला परत २० एक वर्षांनी जावं लागेल नै?
मला आरटीओ ने केलेला एक विनोद
मला आरटीओ ने केलेला एक विनोद आठवतोय.
मी आणि माझा एक मित्र, 'हरित ललित भूता', आम्ही इंटरनॅशनल ड्रायव्हींग परमिट (आयडीपी) काढण्याकरता आरटीओ ऑफिसला गेलो होतो. सकाळी लाईन वगैरे लावून, पैसे भरून, आयडीपी संध्याकाळी चार वाजता मिळण्याचे आश्वासन घेऊन आरटीओ ऑफिसच्याबाहेर पडलो.
आपलं काम इतक्या लवकर होईल आणि तेही एकही अतिरिक्त पैसा न देता.. याचच अप्रूप वाटत होतं.
इकडे तिकडे करून बरोबर चार वाजता लायनीत उभे राहीलो. माझं लायसन्स मिळालं. हरित आत गेला. तोही त्याचं लायसन्स घेवून बाहेर आला. त्याचं लायसन्स बघीतल्यावर मी पडायचाच फक्त बाकी होतो.
आरटीओ च्या कारकुनांनी त्याचं नावच नव्हे तर धर्मही बदलला होता. 'हरित ललित भूता' या नावाचं त्यांनी 'हनिफ लतिफ भुत्तो' केलं होतं.
'हरित ललित भूता' या नावाचं
'हरित ललित भूता' या नावाचं त्यांनी 'हनिफ लतिफ भुत्तो' केलं होतं. >>>
आता तुला परत २० एक वर्षांनी जावं लागेल नै? >>> नाही. १० वर्षांनी.
का? आधी २० वर्ष व्हॅलिडिटी
का? आधी २० वर्ष व्हॅलिडिटी होती ना?
का? आधी २० वर्ष व्हॅलिडिटी
का? आधी २० वर्ष व्हॅलिडिटी होती ना? >>> हो. पण चाळीशीनंतर १०-१० वर्षांचाच परवाना दिला जातो.
धम्माल लिहिले आहे, पवार, माणे
धम्माल लिहिले आहे, पवार, माणे एकदम डोळ्यापुढे उभे राहिले
पैसे फेका पैसे मग काहीपण
पैसे फेका पैसे मग काहीपण चालत.
>> असला निरर्थक विचार माझ्या
>> असला निरर्थक विचार माझ्या डोक्यात काही काळ हॉर्न वाजवून गेलाच

मस्तच! बाकी माझ्याकडे यारटिवोचे चांगले अनुभव पण आहेत!
तिकडं जाऊन यारटीओ साहेब
तिकडं जाऊन यारटीओ साहेब म्हणून विचारा. मोठे साहेब आहेत ते आमचे." >>. प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या गणवेषातला फोटोबिटो होता>>> :d
Pages