चाऊ, जांभळा रंग एवढा सुंदर बघितलाच नाही आधी. मस्त गूढ इफेक्ट!!! तसापण जांभळा रंग गूढपणाच जास्त दाखवतो. बस्स! एवढंच आमचं ज्ञान! ते Bryce, ३D वगैरे फारसं कळत नाही. छान दिसतंय एवढं मात्र खात्रीने सांगू शकेन
Submitted by dreamgirl on 9 February, 2011 - 00:58
छान! Bryce वापरलय का?
छान! Bryce वापरलय का?
अरे वा वा, मस्तच
अरे वा वा, मस्तच
सुंदर दिसत आहे अगदी!
सुंदर दिसत आहे अगदी!
लय झ्याक आलय !!
लय झ्याक आलय !!
अतिसुदर मला फार आवड्ले
अतिसुदर मला फार आवड्ले
हेही सुंदरच आहे. पाण्याचा
हेही सुंदरच आहे. पाण्याचा रहस्यभेद करणार नाही का ?
हो, Bryce वापरलय! धन्यवाद !
हो, Bryce वापरलय!
धन्यवाद !
कसले मस्त दिसतेय.. एकदम मस्त
कसले मस्त दिसतेय.. एकदम मस्त साधली आहे त्रिमिती.
गूढ, अगम्य वातावरणाचा परिणाम
गूढ, अगम्य वातावरणाचा परिणाम छान साधलाय !
चाऊ, जांभळा रंग एवढा सुंदर
चाऊ, जांभळा रंग एवढा सुंदर बघितलाच नाही आधी. मस्त गूढ इफेक्ट!!! तसापण जांभळा रंग गूढपणाच जास्त दाखवतो. बस्स! एवढंच आमचं ज्ञान! ते Bryce, ३D वगैरे फारसं कळत नाही. छान दिसतंय एवढं मात्र खात्रीने सांगू शकेन
सुंदर....
सुंदर....
माध्यम कुठलही असलं तरी
माध्यम कुठलही असलं तरी मनाजोगता परीणाम साधला तर मजा येते न?
आणी तुम्हा सर्वांना आवडलं हे तर सोने पे सुहागा.
मनापासून धन्यवाद.
सुरेख
सुरेख