नवी पहाट ...

Submitted by मुरारी on 1 February, 2011 - 20:26

PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय

Untitled-1.jpg

गुलमोहर: 

सुरेख. Happy

अगदी अ !!!!!!!! प्र !!!!!!!!!!!!!! ति !!!!!!!!!!!! म !!!!!!!!!
सुर्यप्रकाशाचा इफेक्ट खुपच अप्रतिम.......

मस्तच काढलंय.
<<<<<<<<<सुर्यप्रकाशाचा इफेक्ट खुपच अप्रतिम>>>>>>>>>>अनुमोदन.

छान...
लेन्स फ्लेअर वापरतांना थोड्या सेटिंग्स अ‍ॅडजस्ट कर म्हणजे लेन्सचं रिफ्लेक्शन (जे झाडावर दिसतय) ते दिसणार नाही..) Happy

सुंदर Happy

प्रसन्न, एक सूचवू का ? (असा सूर्योदय रोजच मी माझ्या घरातून बघतो म्हणून ) या वेळी सूर्य पांढरा नसतो तर पिवळट केशरी रंगाचा असतो. बाकी चित्र छानच आहे.