मॅट पेंटिंग 2

Submitted by मुरारी on 30 January, 2011 - 05:49

अजून एक प्रयोग

is-00088020-001.jpgis-00088020-001 copy.jpg

गुलमोहर: 

@दिनेश दा

भरपूर वेगवेगळ्या, पण एकत्र करता येतील अश्या इमेजेस एकत्र कराव्या लागतात, मग त्याचे अनेक तुकडे करावे लागतात (कोलाज मध्ये करतो तसे)
आणि मग ते एकत्र जोडणं,, हीच खरी कला Wink
आम्ही अजून त्यात नवीन आहोत, पण प्रयत्न करतोय

@बेफिकीर, भाऊ, मानुषी

मनापासून आभार

सुंदर.

मस्त!