विसावा

Submitted by भाऊ नमसकर on 19 January, 2011 - 09:57

कोकणात खाडीच्या कांठी वाळूच्या टेकाडांच्या आडोश्याला विसावणार्‍या दिसतात अशा होड्या -
wall.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाऊ चांगलाच हात बसलाय कि तूमचा. माझ्या वडीलांना पण असे कोकण रेखाटायची हौस होती. ५० वर्षे मुंबईत राहूनही, कोकणाशी असलेली नाळ कधी तुटली नव्हती.

सर्वांस धन्यवाद.
आर्च व यो.रॉक्स, माझी बायको म्हणते "या तुमच्या कोंकणाच्या खुळापायी ३०-३५ वर्षं माझं डोकं खाल्लंत, आता त्या मायबोलीकरांचा हो कशाला पिच्छा पुरवताय !"
<<५० वर्षे मुंबईत राहूनही, कोकणाशी असलेली नाळ कधी तुटली नव्हती.>>दिनेशदा, Once a Konkani, always a Konkani ! तस कोंकणाबाहेर गेलेला कोंकणी माणूस बहुधा मनाने तिथे उपराच असतो !

अतिशय सुरेख आलंय, या घाईगर्दीतून उठून लगेच तिथे जाऊन
बसावसं वाटतंय.. Happy

उच्च !

भाऊ, अप्रतिम जमलय.. !
भ्रमर Happy
मायबोलीकरांका सवय असा. बाकीचे वेगळ्या पद्धतीन डोका खातत.. त्यापेक्षा ह्या बरा. Wink

सूर्यकिरण, ललिता-प्रिती, सुमेनीष, गिरीश देशमुख रोहित व रुपाली - धन्यवाद.
<< या घाईगर्दीतून उठून लगेच तिथे जाऊन बसावसं वाटतंय.. >> दक्षिणाजी, मला असं वाटलं कीं जमेल तसं तिथलं चित्र काढायला बसतो ! आभार.
किरू व भ्रमर - Wink