मायबोलीवरील विभागांची थोडक्यात ओळख

Submitted by मदत_समिती on 13 January, 2011 - 18:07

मायबोलीवर असलेल्या वेगवेगळ्या विभागांची थोडक्यात ओळख ही इथे आहे.
मायबोली सदस्यत्व घेतल्यावर मिळणार्‍या सुविधांची थोडक्यात ओळखही त्यात समाविष्ट आहे.

साइन अप/ लॉग इन झाले की -->मायबोलीवर नवीन लेखन---> नवीन लेखन ---> अजून वाचायचयं च्या उजवीकडे 'नेव्हिगेशन' च्या खाली ----> नवीन लेखन करायच आहे? ---> कविता, गझल, कथा- कानंबरी , ललित लेखन इ. पैकी हव्या त्या विभागाला टच अथवा क्लिक करा ---> मग नवीन पान ओपन झालं की त्याच्या उजवीकडे ---> या ग्रूपमधे नवीन लेखन करा
कार्यक्रम
प्रश्न
लेखनाचा धागा
वाहते पान
Unsubscribe from group

यामध्ये लेखनाचा धागा वर टच अथवा क्लिक करा
लेखन सुरू होइल.
( टीपः - लेखन ज्या विभागात करणार आहात त्या विभागाचा ( ग्रुप) तुम्ही सभासद होणे आवश्यक त्यामुळे लेखन सुरू करण्यापुर्वी विभागांच्या विंडो मधे आलात की 'या ग्रुप चे सभासद व्हा' वरती टच अथवा क्लिक करा_)
@अस्मिता_मोडक

नमस्कार.
मी परवा माझा एक लेख प्रकाशित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. धन्यवाद.
पण काल दुपारपासून मी नवीन लेख प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतेय. तर तो होत नाहीये. सर्व झाल्यावर जेव्हा save या वर click करते, तेव्हा unexpected error असे दिसते आहे. काल दिवसभरात 7-8वेळा असेच झाले. आणि आताही 2वेळा असेच दिसतेय screen वर. का होते आहे असे? कृपया मदत करा.

Pages