यु ट्युब वरचे व्हिडीओज कसे डाउनलोड करतात??

Submitted by निमिष_सोनार on 21 December, 2010 - 06:40

यु ट्युब वर विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओ उपलब्ध असतात.
उदा: लहान मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोग, नृत्य शिकवणार्‍या स्टेप्स, विविध बालगीते वगैरे.

यु ट्युब वरील व्हिडीओ आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड कसे करतात याबद्दल कुणाला माहित असल्यास कृपया येथे सांगावे.
सर्वांना त्या माहितीचा उपयोग होईल.
धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रियलप्लेयर इन्स्टॉल केल्यावर युट्युबच्या व्हिडीओवर माउस नेल्यास (hover) "Download this Video" अशी लिंक येते. त्यावर टिचकी मारल्यास व्हिडीओ डाऊनलोड होतो (.flv - flash formatted). तुम्ही त्या .flv format ला दुसर्‍या format मधे रियलप्लेयर मधूनच convert देखिल करू शकता.

जो व्हिडीओ हवा आहे तो ओपन झाल्यावर मुख्य लिंक मधे "एसएनआयपी (स्निप)" हा शब्द युट्युब या शब्दानंतर टाईप करावा (डॉट कॉम च्या आधी) डाऊनलोड करता येणार्‍या फाईल्स दिसतात. युट्युबस्निप्स अशा नावाचे पान ओपन होते.

रच्याकने, व्हिडीओमालकाच्या परवानगीशिवाय (तुनळीवरचे व्हिडीओ डाऊनलोड करण्याला गुगलकडून परवानगी नाही) करणे हे स्वामित्व हक्कभंग ठरते. डाऊनलोड केलेले व्हिडीओ दुसर्‍यांना देणे (शेअर करणे) त्याहून मोठा अपराध. IT Act नुसार हे दोन्हि गुन्हे ठरतात.

तू-नळीतून फक्त ऑडीओ डाऊनलोड करायचा असेल तर काय करायचे? किंवा डाउनलोड केलेल्या flv फाइलमधून ऑडिओ वेगळा काढायला सोपासा उपाय आहे का?

एफ एल व्ही मधील फाईल्स व्हीएल्सी आणि रिअल प्लेअर मध्ये च चालतात. विशेष्तः मोबाईल अथवा एम पी ३ प्लेअरमध्ये व्हिडिओ प्ले करायचा असेल तर कन्व्हर्ट कराव्या लागतात. पण ही दुधाची तहान्ताकावर भागवण्याचा प्रकार आहे.
मला वाटते यू ट्ञूबवर कॉपीराईट्स जरा सैल दिसतात कारण काही व्हिडिओ टर्म्स भंग झाल्यामुळे काढून टाकलेले आहेत. जे राहिले आहेत त्यात काही प्रॉब्लेम नसावा.

youtube व्हिडियोचा url copy करा आणि तो keepvid.com या website वर दिलेल्या paste url च्या जागी paste करुन enter मारा. झालं !

परमेश्वरा! इथे फायरफॉक्स अन डाऊनलोड हेल्पर नावाच्या अँड ऑन बद्दल कुणाला ठाउक नाहिये का काहीच?
ते वापरून डाऊनलोड अन कन्व्हर्ट दोन्ही करता येते.

||रच्याकने, व्हिडीओमालकाच्या परवानगीशिवाय (तुनळीवरचे व्हिडीओ डाऊनलोड करण्याला गुगलकडून परवानगी नाही) करणे हे भंग ठरते. डाऊनलोड केलेले व्हिडीओ दुसर्‍यांना देणे (शेअर करणे) त्याहून मोठा अपराध. IT Act नुसार हे दोन्हि गुन्हे ठरता|| >> तिथे अपलोड केलेले किती टक्के सिनेमे / इतर गोष्टी इ. साठी अपलोड करणार्‍याने स्वामित्व हक्क घेतलेला असतो?

ईब्लीस, तक्रार केल्यास आणी पुरावे दिल्यास गूगल स्वतःच ते व्हिडीओ काढून टाकते. वार्नर ब्रदर्सने तूनळीला त्यांच्या मालीकांचे व्हिडीओ काढून टाकण्यास केलेली कारवाई उदाहरण ठरावी. विकीवर वाचा
WMG was the first major media company to form a strategic relationship with YouTube, effectively embracing a business model around user-generated content. The arrangement with YouTube required that royalties be paid based on the number of views that videos featuring music from WMG artists received. However in December 2008, negotiations between the two companies broke down, and as a result, clips on YouTube featuring WMG music recordings have had their audio removed or blocked completely and replaced with a message indicating copyright infringement.

आयटी कायद्यानुसार देखील हा गुन्हाच. अर्थातच योग्य तक्रार आणी पोलीसांनी योग्य कारवाई केल्यास Happy

विकि:
Copyright

The majority of videos removed from YouTube are due to a violation of copyright laws. For example, the large media corporation Viacom, owning such stations as MTV and VH1, ordered YouTube to remove 100,000 television and film clips. Viacom asserted that YouTube unlawfully benefits from pirated clips.[31] There has also been previous disagreement between YouTube and the Performing Rights Society (PRS) over the amount of monetary entitlements that should be provided to music artists when their video has been viewed. As there was no settlement of a licence that matched the objectives of both parties, all professional music videos were removed. YouTube have suffered since many viewers use the site to source new music videos [32]

Content posted on YouTube must be permitted by United States copyright law; the uploader must own the copyright to a posted video.[33] Despite this, a large amount of potentially infringing content continues to be uploaded by users that do not hold copyright to such videos. A decision in October 2007 allowed media companies to block their copyrighted video content loaded onto YouTube without seeking any prior permission.[34] Since 2007, changes to the interface mean that only rights holders are able to directly report copyright violations.[35] In 2010, the Italian government sought to pass a law that would make YouTube and similar sites liable for content that violates copyrights that is posted by users.[36]

मंगेश,
मी एकही सिनेमा अपलोड् केला नाहिये तिथे. पण, ते कॉपी राईट्/लेफ्ट बाजूला ठेऊन सांगा न मला? किती टक्के?

रच्याकने, धागा तांत्रिक मदत मागण्याबद्दल होता, एका संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यासाठी. कॉपीराईट अ‍ॅक्ट बद्दल नव्हे. आपण कुठे तरी वेगळा बीबी काढू यासाठी