काव्यगुच्छ-बेफिकीरीचा...('श्वे' ला भेट )

Submitted by सानी on 18 October, 2010 - 04:36

श्वेतांबरी वय वाढते आहे तुझे लक्षात घे....
आम्हालाही आता तुझ्या पक्षात घे

आयआयटी स्टूडंट्सना छळायच सोडुन दे
माबोवर तुझा वावर असाच कायम असु दे

मुहुर्ताचं औचित्य साधुन..
तेवढा हा नारळ लगेच फोडून दे ...

वाढदिवसाला नारळाची बर्फी करु...
फारच काही नाही तर, ओल्ड मन्क लार्ज चा एक पेग आवर्जुन भरू

बेफिकीर एनीवेज लिहितो गल्लाभरू
बेफिकीर, असा विचार नका करु

नाहीतर आम्ही इतरांस कसे पुरुन उरु?
केलात आपण चांगला उपक्रम सुरू ....

श्वे, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुला
आमची भेट तुला आवडेल अशी आशा आहे आम्हाला... Happy

त.टी. - श्वे यांनी वयाची पंचविशी पार केल्याबद्दल अनेक थोर कवींच्या ओळी एकत्रित करून केलेली कविता!

कवी थोर असले तरीही कविता काहीच्या काही झाल्यामुळे येथे डकवत आहे. Happy

श्वे यांच्या प्रत्येक पुढच्या पंचविशीला अशा कविता रचण्याचे आयुष्य आम्हाला मिळो ही प्रार्थना! Happy

शब्दखुणा: 

श्वे यांना एक चतुर्थांश आयुष्य यशस्वीरीत्या मागे टाकल्याबद्दल व पुढील तीन चतुर्थांश जीवनासाठी अनेक शुभेच्छा!

अनेक महान कवींच्या सामुहिक प्रतिभाजात्यातून उतरलेल्या या ओळी त्यांना भेट म्हणून देत आहोत.

-'बेफिकीर'!

अरे वा, माझि हि ओळ(३ रि) आहे हे पाहुन आनंद झाला Happy

श्वे, तुझ्या सर्व ईच्छा अपेक्षा पुर्ण होओत हिच देवा जवळ प्रार्थना ............

सानी,
खुप छान कवीता.....
खर तर मला लिहीता वैगेरे येत नाही....पण वाचायला आवडत....

मला हे जमलय्....बघ तुला पटतय का ते.

श्वेतांबरी वय वाढते आहे तुझे लक्षात घे....
आम्हालाही आता तुझ्या पक्षात घे

आयआयटी स्टूडंट्सना छळायच सोडुन दे
माबोवर तुझा वावर असाच कायम असु दे

मुहुर्ताच औचित्य साधुन..
तेवढा हा नारळ लगेच फोडून दे ...

वाढदिवसाला नारळाची बर्फी करु...
फारच काही नाही तर ओल्ड मन्क लार्ज चा एक पेग आवर्जुन भरू

बेफिकीर एनीवेज लिहितो गल्लाभरू
बेफिकीर, असा विचार नका करु

नाहीतर आम्ही इतरांस कसे पुरुन उरु?
केलात आपण चांगला उपक्रम सुरू ...:२:....

लाख लाख शुभेच्छा.......

सावरी

हलके घ्या..प्लीज..........

सावरी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..........

तुमच्या सर्व इच्छा,आकांक्षा पुर्ण होओत हिच इश्वरा जवळ प्रार्थना !!

सावरी, तू कवितेत केलेले छोटे छोटे बदल आणि अ‍ॅडिशन्स मस्त आहेत... आता कवितातेतला "कै च्या कै" पणा जरा कमी झाला आहे आणि कवितेत सुत्रबद्धता आली आहे. आता त्यात माझ्या अजूनही काही ओळी जोडून संपादन करत आहे. धन्स गं Happy
आता श्वे ने येऊन ही कविता वाचावी... तिला आवडेल अशी आशा आहे.

सानी आणि सर्वाना अगदी मनापासुन धन्यवाद,
'' काव्य-गुच्छ'' खरच अप्रतिम आहे. हे माझ्या आयुष्यातल खुप छान आणि गोड Gift आहे.
खरच खुपच छान वाटल. खरतर ही भावना खुप सुखद असते की कोणीतरी आपल्यासाठी आठ्वणीने काहीतरी करत, आणि खासकरुन अश्यावेळी मन भरुन येत जेव्हा अशा गोड गोड शुभेच्छा, आशिर्वाद, आपल्यावर लिहिलेल्या चार ओळी वाचायला मिळतात. ज्यांना आपण कधी पाहील नाही भेटलो नाही त्यांच्याकडून हे सगळ मिळण हे मी माझ भाग्य समजते..... खरच आभार सर्वांचे...... खुपच गोड आहात तुम्ही सगळे.

श्वे | 19 October, 2010 - 08:35 नवीन

पार्टी साठी नक्कि भेटू........

>>>> कधी ? Proud आज ? मला त्या भुंग्या कडुनही एक पार्टी येणे आहे ...सगळे बोलतात अन विसरतात Proud

किके रे किके, हा सहकार चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नाने बनलेला पेन आहे. तेंव्हा माझे एकटीचे कौतुक किंवा टिका करु नकोस... Proud

श्वे ला निरंतर शुभेच्छा !
सानीला श्वेच्या पुढील २५ ला कविता करण्यास शुभेच्छा