सिद्धार्थ हर्डीकर - टेकडी आणि मंदीर

Submitted by मीन्वा on 16 October, 2010 - 01:59

सिद्धार्थने शास्त्रवाहीनी उपक्रमाअंतर्गत केलेली टेकडी आणि मंदीर

साहीत्यः
थर्मोकोल, खळ, रांगोळीचे रंग, कागद, काडी, फेविकॉल

042.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान बनविले आहे. शेडिन्ग मस्त जमले आहे.

१० - १६ वयाच्या माबोकरांच्या साठी आई मी मोठा झालोय नावाचा बी बी उघड्ला आहे त्यात त्याला कसे केले ते लिहायला सांगशील का?

सिद्धार्थ म्हणजे तुझा मुलगा ना मिन्वा? कलाकार दिसतोय गं तो Happy
रांगोळीच्या गडद, फिकट छटांच्या कॉम्बिनेशनमुळे टेकडी अगदी खरी वाटतेय... मंदीर तर कसलं गोड आहे... छोटुकलं... Happy

मस्तच ग... त्याचा ब्लॉगपण बघितलाय मी. कलाकार आहे.
अगदी गुणी बाळ आहे ग.
सिद्धार्थला शुभेच्छा Happy

मस्तच! टेकडीची रंगसंगती छान जमलीये, तसचं मंदीर अगदी नीट नेटकं झालय Happy
सिद्धार्थला शुभेच्छा!

त्याचा ब्लॉग कोणता?

सगळ्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल सिधकडून थँक्यू !
अमा अगं तिकडे लिहायचं म्हणजे मलाच लिहायला लागेल. वेळ झाला की लिहीते. Happy

Pages