माझे कातरकाम

Submitted by धनुडी on 2 August, 2010 - 05:42

DSC00589.JPGDSC00584.JPG

गुलमोहर: 

झकाऽऽस
(च्यामारी, ही असली कामे केल्याला कित्येक तपे उलटली Sad
आताशा कात्रीब्लेडचा सम्बन्ध मिशादाढी भादरण्यापुरताच उरलाय Proud )

थँक्यु थँक्यु सगळ्यांनो. Happy . दिनेशदा , कोलाजवर्क म्हणतात नं ह्याला? मी अगदी वाटेल ते पेपर ( फाईल डिव्हायडर सुध्दा ) वपरलेत. कुठ्लेही रंगीत कागद (जाहिरातींचे) मिळाले कि मी ते आपलेसे करते. ह्यामुळे मला ऑफिसमधे "कचरेवाली" म्हणतात. Proud
हे कातरकाम मी काहीच न आखता डायरेक्ट करते.

नाहि कोलाज नाही (कोलाजमधे आकार शोधावे लागतात) कागदाच्या घड्या घालून आकार कापणे पण नव्हे हे ( त्याला डॉली म्हणतात का, केकवर आयसिंग शुगर चाळताना वापरतात ती) आपण याला धनु डी आर्ट म्हणू या का ? (कातरकाम, अगदीच रुक्ष वाटतेय.)

माझी लेकही अशीच "कचरेवाली" आहे. पण आता हे पाहिल्यावर नाही रागावणार मी तिला !!

थँक्यु, माझा दृष्टीकोन बदलल्यावद्दल Happy

मस्त! Happy

मस्त Happy

धन्यवाद सर्वांना!!! माझ्या ड्रॉवरमधे एक कात्री आणि रंगीत पँम्प्लेट्स कायम असतात. मोकळा वेळ आणि मुड असेल की मी हे उद्योग करते. मी असे बरेच प्राणी कापले होते, त्याचं एक जंगल करायच होतं . ते सगळे एका मोठ्या कागदावर चिकटवलेपण होते. पण नंतर त्याचं काहीच झालं नाही . मग माझ्या वड्लांनी त्याचा आकाश कंदिल केला ( फिरता.) त्याचा फोटो कुठे मिळाला तर टाकेन.

धनुडी, सहजच एक सुचवतेय राग नको मानुस.. तो मोर रंगिबेरंगी करता येईल का? खुपच सुंदर दिसेल. सफेद पेपरवर वेगवेगळ्या कलरचे कोलाज नाहीतर फक्त रेघोट्या.. Happy

Pages