हितगुजमध्ये नविन ग्रुप कसा सुरू करावा?

Submitted by मदत_समिती on 15 June, 2010 - 00:35

हितगुजमध्ये नविन ग्रुप फक्त अ‍ॅडमिन किंवा वेबमास्तर सुरू करू शकतात. यासाठी मा. अ‍ॅडमिन यांच्याशी संपर्क साधावा.

गुलमोहर मधे स्फुट असा विभाग असावा का ?
काही वेळा लिखाण ललित मधे टाकता येत नाही म्हणून कविता विभागात टाकावं लागतं किंवा याच्याउलट होतं..

मला मायबोली खूप खूप आवडली...

मला कविता करायला आवडतात..

मी माझी एक कविता आज पोस्ट केली आहे

आपला प्रतिसाद अवश्य मिळेल वाट बघत आहे..

आपला - सुरेश पाठे पाटील

नमस्कार मित्रहो,
आम्ही सातार्‍याचे, मला सातारा सांगली माणसं चांगली ह्या नावाने ग्रुप करायचा आहे.
क्रुपया त्या संदर्भात माहीती द्यावी.

namaskar,
mala "Breastfeeding Support" group sooru karayacha asel, already asel tar please link sanga. Mi abhyas karun milavlele dyan "pass it forward" karayacha uddesh aahe. Proud to be able to successfully bresfeed all my 3 kids for 1 year while working full time. It was not easy. I would like to make all the things I 'learned and did' readily availableto other mothers. Thank you.

Hello Poorva

If you are open to discuss it on "open to all" forum then you can just open a discussion thread in this आरोग्यम् धनसंपदा group http://www.maayboli.com/node/2500
If not then I would suggest you to join Sanyukta group (restricted only to female members) on Maayboli. Here is the info about membership http://www.maayboli.com/node/10008.

iPad वर मराठीत लिहायला खूप वेळ लागतो म्हणून इंग्रजीतून उत्तर देतेय. धन्यवाद.