स्टॅमफर्डमध्ये नवीन इंडियन ग्रॉसरी/New Indian Grocery Store in Stamford, CT

Submitted by तृप्ती आवटी on 26 May, 2010 - 13:25

स्टॅमफर्डमध्ये जय हो मार्केट नावाचे नवीन ग्रॉसरी स्टोअर उघडले आहे. गावात रहाणार्‍या लोकांना थोडे (एक मैल) लांब पडेल पण भाव सगळे न्यु जर्सी मधल्या दुकानांसारखे आहेत. विशेषत: तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, कडधान्ये. नवीन दुकान आहे त्यामुळे एखाद-दोन गोष्टी (पाणीपुरीच्या पुर्‍या, भेंडी, कडिपत्ता इ.) हमखास मिळत नाहीत. पण ट्रीटमेंट चांगली आहे आणि मालक-मालकिण काय हवेय ते शोधायला मदत करतात.

हा पत्ता आणि नंबर: १११ High Ridge Plaza Stamford CT 06902 (203-588-9455)

स्टॅमफर्ड भागात रहाणार्‍यांना ह्याची महती नक्की कळेल Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> एखाद-दोन गोष्टी (पाणीपुरीच्या पुर्‍या, भेंडी, कडिपत्ता इ.) हमखास मिळत नाहीत.

मिळतात की ...मी आणल्यात ह्या तिन्ही वस्तू तिथुनच.. Happy

नवीन दुकान म्हटलं की होणारच असं. आमच्या इथेही हल्लीच इं. ग्रोसरी उघडलीय. बर्‍याच गोष्टी मिळत नाहीत पण हे आणा, ते आणा म्हटलं की आणायचा प्रयत्न करतात.

नॉरवॉकमध्ये दोन आठवड्यांपुर्वी पटेल ब्रदर्स सुरु झालेय. प्रशस्त दुकान आहे. बाराकरांनी हेवा करावा एवढे मोठ्ठे Happy US-1 वर बेस्ट बाय ज्या कॉम्प्लेक्समध्ये आहे त्याच कॉम्प्लेक्समध्ये आत शिरल्यावर उजव्या बाजुला आहे.

हो Happy POST दोन वर्शे जुनि आहे . मि आजच आलिये मायबोली वर(as you can see i am having hard time to type in marathi ) आनि स्तम्फर्दात १ an १/२ वर्श्या पुर्वि