पनवेल

Submitted by webmaster on 31 March, 2008 - 23:35

पनवेलचे मायबोलीकर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात पनवेलकर.
हाय निलपी & स्पॉक.
पनवेल फ़ेस्टीवल या रविवारी संपेल. ते दरवर्षी एकाच ठीकाणी भरतं, लायन्स क्लब ग्राऊंडवर आहे. हे बहुतेक १९वं वर्ष असेल. एकदा जाउन येण्यासारखे आहे, मातीच्या भांड्यांचा स्टॉल पण आहे, दरवर्षी नसतो. फ़ूड स्टॉलमध्ये या वर्षी काही नवीन भर पडली आहे.

नमस्कार.
पनवेल मधे पाण्याची खुपच समस्या आहे. हे पुर्ण नवि मुंबईत होत आहे की फक्त पनवेल मधे?
पाणि पुरवठ न होण्याचे नक्की कारण ई. याबाबत अधिकृत माहिती कुठे मिळेल?

हे पुर्ण नवि मुंबईत होत आहे की फक्त पनवेल मधे? <<< पूर्ण नवी मुंबईमध्ये Sad अगोदर २४ तास पाणी होत आता मागच्या महिन्यापासून सकाळी ३-४ येत आणि कधीतरी रात्रीच सोडतात.

नवीमुंबईकर, ३१ जानेवारीला चालण्याची मॅरेथॉन आहे. बहुतेक वाशी सेक्टर २ आयसीएल ग्राउंडवरून आहे. अनुराधा, प्लीज ट्राय कर.

मी उद्या व परवा पुण्यामधे आहे..

All India Institute of Local Self Govt., I think it is in Kothrud....
For a course of Estate Management ...
If anyone knows Please guide me how to go ......

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....

enrollment.jpg
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?

मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330