हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके

Submitted by नरेंद्र गोळे on 25 November, 2009 - 00:33

हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके

१. हृदयविकार निवारण, शुभदा गोगटे, मेहता प्रकाशन गृह, रू.१८०/-, प्रथमावृत्ती फेब्रुवारी १९९९, सदर पुनर्मुद्रण डिसेंबर २००४.
२. हृदयविकार आणि आपण, एस. पदमावती, मराठी अनुवाद: जयंत करंडे, नॅशनल बुक ट्रस्ट, किंमत:रू.२६/- फक्त, मूळ १९९०, मराठी अनुवाद २०००.
३. माझा साक्षात्कारी हृदयरोग, अभय बंग, राजहंस प्रकाशन, किंमत:रू.१२५/- फक्त, पहिली आवृत्ती: जानेवारी २०००, सदर अकरावी आवृत्ती: डिसेंबर २००४.
४. गीता प्रवचने, विनोबा, परंधाम प्रकाशन,रू.२५/- फक्त, सदर एकेचाळीसवी आवृत्ती: सप्टेंबर २००४.
५. तुमची झोप तुमच्या हाती, डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकास प्रकाशन, रू.१२/-, प्रथमावृत्ती १-८-१९८७, सदर दुसरी आवृत्ती: १-१-१९८८.
६. सूर्यनमस्कार, विश्वास मंडलिक, योग विद्या धाम, रू.६/-, प्रथमावृत्ती:१९८५, सदर दुसरी आवृत्ती: १९९२.
७. डॉ.डीन ऑर्निशस प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज, डॉ.डीन ऑर्निश, बॅल्लंटाईन बुक्स, किंमत:१९ अमेरिकन डॉलर्स, कागदी बांधणी ५ डॉलर्स, भारतात रू.२५५/-फक्त, प्रथमावृत्ती:१९९०, सदर आवृत्ती:सप्टेंबर १९९१.
८. हृदयगोष्टी, डॉ.शेखर आंबर्डेकर, मॅजेस्टिक प्रकाशन, रू.१५०/- फक्त, प्रथमावृत्ती: ऑगस्ट २००३, सदर द्वितीयावृत्ती: जानेवारी २००४.
९. हृदयस्थ, डॉ. अलका नित्यनाथ मांडके, ग्रंथाली प्रकाशन क्रमांक ३१८, किंमत रु.२५०/- फक्त,पहिली आवृत्ती: २३ मे २००४, सदर दुसरे पुनर्मुद्रण जुलै २००४.
१०. योग, विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, रु.१५/- फक्त, प्रथमावृत्ती: जून १९८६, सदर आवृत्ती १७ वे पुनर्मुद्रण: ऑगस्ट २००४.
११. पदावली, विवेकानंद केंद्र प्रकाशन, रु.२.५०/- फक्त, जुलै १९८५.
१२. आरोग्याची गुरूकिल्ली (स्वास्थ्ययोग भाग-१) शुद्धिक्रिया- लेखक: हठयोगी पुंडलिक रामचंद्र निकम गुरूजी, श्री अम्बिका योग कुटीर प्रकाशन, प्रथम आवृत्ती: जुलै १९७४, हे पुनर्मुद्रण डिसेंबर २००३. तसेच, आरोग्याची गुरूकिल्ली (स्वास्थ्ययोग भाग-२-सूर्यनमस्कार-योगासने), लेखक:हठयोगी पुंडलिक रामचंद्र निकम गुरूजी, श्री अम्बिका योग कुटीर प्रकाशन, प्रथम आवृत्ती: ऑगस्ट १९७४, हे पुनर्मुद्रण डिसेंबर २००३.
१३. योगस्वरूप, प.पू.प.प.जनार्दन स्वामी, संचालक, योगाभ्यासी मंडळ, योगमंदिर, राममंदिराजवळ, रामनगर, नागपूर-४४००१०, योगाभ्यासी मंडळ प्रकाशन-५, रू.३/- फक्त, प्रथमावृत्ती सहावे योगसंमेलनाचे वेळी प्रसिद्ध: ७ एप्रिल १९७२.
१४. सुलभ सांघिक आसने, भाग १ ला: मराठी (आसने ३५), ब्रम्हीभूत प.प.जनार्दन स्वामी, संस्थापक, योगाभ्यासी मंडळ, योगमंदिर, राममंदिराजवळ, रामनगर, नागपूर-४४००१०, योगाभ्यासी मंडळ प्रकाशन-५, किंमत रू.२/- फक्त, प्रथमावृत्ती १९५०, सदर आठवी आवृत्ती: १-११-१९७९.
१५. लढा साखरेशी, डॉ.रमेश गोडबोले, राजहंस प्रकाशन, रू.६०/- फक्त, आवृत्ती पहिली: ऑगस्ट २००१.
१६. पाठदुखी, तुला रामराम!, डॉ.ध.रा.गाला, डॉ.धीरेन गाला व डॉ. संजय गाला, नवनीत पब्लिकेशन्स, किंमत: रू.२०/- फक्त, २५-०४-९६.

मी नंतर वाचलेली पुस्तके

१. योग: एक जीवनशैली डॉ. नंदकुमार द. गोळे, स्नेहल प्रकाशन, किंमत: रू.९०/- फक्त, प्रथमावृत्ती, २२ एप्रिल २००४.
२. कथा शरीराची, प्रा.रा.वि.सोवनी, समग्र प्रकाशन, किंमत: रू.२५/- फक्त, प्रथमावृत्ती, १ सप्टेंबर १९९६.
३. सुलभ आरोग्य सरिता, स.दा.मराठे, भारतीय योगाभ्यासी मित्रमंडळी, किंमत:रू.१२/- फक्त, प्रथमावृत्ती, मे १९८४.
४. सूर्यनमस्कार, स्वामी पूर्णानंद, श्रद्धा प्रकाशन, रू.१०/- फक्त, प्रथमावृत्ती: २००६.
५. वैद्यकीय शब्दकोश, रुपांतर: डॉ.श्री.वा.जोगळेकर, ओरिएंट लाँगमन, किंमत: रू.२५०/- फक्त, प्रथमावृत्ती १९९६, सदर तिसरे पुनर्मुद्रण २००६.
६. घरगुती औषधे, कै.वैद्यतीर्थ कृष्णाजी नारायण तथा आप्पाशास्त्री साठे, ‘आयुर्वेद’ प्रकाशन, किंमत: रू.१५०/- फक्त, आवृत्ती १६ वी, सन २००३.
७. आचार्य विनोबा भावे, डॉ. लीला पाटील, ऋचा प्रकाशन, किंमत: रू.६/- फक्त, प्रथमावृत्ती २००६.
८. बायपासचे दिवस, अनंत सामंत, उन्मेष प्रकाशन, पुणे, प्रताधिकारः दर्शना अनंत सामंत, सी/१५-१ जीवनविमानगर, बोरिवली(पश्चिम) मुंबई-४००१०३, रू.२००/- फक्त, आवृत्ती पहिली: १५ मार्च २००७.

संस्कृत: शवासनम्‌
उत्तानं शववत् भूमौ, शयनं तत् शवासनम् ।
शवासनं श्रांतिहारं, चित्तविश्रांतिकारकम् ।।

मराठी: शवासन
उताणे शववत् पडणे भूवरी, ते शवासन ।
शरीरा विश्रांती देते ते, मनाही शांती देतसे ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users