एच१-एच४ विजा प्रश्न

Submitted by a123x456z on 2 November, 2009 - 18:54

मला प्लिज मदत करा. इथे कुनाला एच१ - एच४ विजाबाबत माहीत आहे का?मी एच४ वर अमेरिकेत आले. मग मागच्या वर्शी एच१ साथी एप्लाय केले , ते आले. मि थोडे महिने जॉब केला, पण नंतर तो संपल्यावर परत प्रोजेक्ट नाही मिळाला. प्रोजेक्ट मिळेल म्हणून वाट पाहीली त्याम्ळे ४-५ महिन्याचे पेरोल नाही रन झाले. त्यामुळे मला युएसमधेच बसुन स्टेटस चेंज नाही करता येणारे तर अजुन कुथले मार्ग असतात?एच४ चा विजा/स्तँप जर बरोबर असेल म्हनजे पुधच्या वर्शीपर्यन्त असेल तर त्यच्यावर परत येता येते का?नेट्वर म्हणतायत लोक की तसे करता येते. कोनी केलेले आहे का तसे? प्लिज प्लिज मदत करा. काय करावे कळेना झालेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.immigration.com/ ही राजीव खन्ना या इमीग्रशनचे काम करणार्‍यासाठी प्रसिद्ध असलेल्या वकीलाची साइट आहे. इथे तुमच्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यांचे खूप वेगवेगळे डिस्कशन बोर्ड आहेत वेगवेगळ्या व्हिसासाठी. तुम्ही तिथल्या फोरमवर हा प्रश्न विचारा. तसच राजीव खन्ना यांचा ब्लॉग पण आहे जिथे ते स्वतः उत्तरे देतात वाचकांच्या प्रश्नांची. तिथे विचारा म्हणजे कायदेशीर सल्ला मिळेल.

हे पहा.
http://murthyforum.atinfopop.com/4/OpenTopic?a=frm&s=1024039761&f=102401...

पण सगळ्यात चांगले म्हणजे तुमच्या भागातल्या इमिग्रेशन वकीलाचा सल्ला घेणे. बरेच वकील विनामुल्य कन्सल्टेशनही देतात.