रंगवलेल्या पणत्या

Submitted by गोगो on 27 October, 2009 - 01:36

या पहा आम्ही (मी आणि नवर्‍याने मिळून) दिवाळीसाठी रंगवलेल्या पणत्या...

IMG_7277.JPGIMG_7269.JPGIMG_7270.JPGIMG_7274.JPG

गुलमोहर: 

धन्यवाद मंडळी... पहिल्यांदाच मायबोलीवर पोस्ट केल. तुमचे प्रतिसाद वाचून हुरुप आला अजुन पोस्ट्स टाकायचा! (ही धमकी नाहिये हो!)

मस्त आहेत. या वेळी खूप ठीकाणी आरसे लावलेल्या पणत्या पण होत्या. आरसे पण छान दिसतात पण तडकतील असं वाटतं. वापरुन पाहीले नाहीत अर्थात.

थॅन्क्यू थॅन्क्यू थॅन्क्यू .... खूप छान वाटलं एवढ्या प्रतिक्रिया पाहून.
प्राजक्ता, मी अक्रेलिक आणि पर्ल कलर्स वापरले (फेविक्रिल हॉबी आयडियाज).

मस्त दिसतायेत पणत्या. कथकली डान्सर चा मुखवटा असतो ना एकदम रंगीबेरंगी तोच आठवला ( रंगामुळे).
छोट्या पणत्या पण छान दिसतायेत.
धनु.

थॅन्क्यू.... धनु, किरु, कल्पू.
किरु, मोतिया पणतिच्या रंगाबाबत आम्हि एक्दम साशन्क होतो. पण रंगवल्यावर एक्दम आवडली.