Submitted by vishnu ramchand... on 7 October, 2009 - 08:51
आकाशात अगोदर विजा चमकतात नंतर गडगडाट होतो कारण देव आकाशातुन बॉट्री पाडून पाहतो पाउस कुटे कुटे पड्ला आहे नंतर ओरडून सांगतो मी येत आहे ,मी येत आहे,मी येत आहे
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)