रांगोळी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 6 September, 2009 - 10:00

ही माझी गणपती बाप्पा समोरची रांगोळी ! आजकाल रांगोळीचे साचे मिळत असल्यामुळे रांगोळी काढणं खूपच सोप्पं झालंय.

DSC06013-1.JPG

गुलमोहर: 

छान Happy

मस्तच

छानच आहे रांगोळी... विकत सगळे मिळते हो, पण सुयोग्य वापरासाठीही कल्पकता लागतेच लागते... Happy