तुझी माझी रेशिमगाठ

झी-मराठी : माझी तुझी रेशिमगाठ

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12

२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्‍याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

Subscribe to RSS - तुझी माझी रेशिमगाठ