चित्रकला

टॉम

विंडोजमधील पेंट मध्ये काढलंय . tom.jpg

I am the KING !!

हे स्केच आमच्या धाकट्या बंधुराजांनी (विशाल) काढले आहे, तो मायबोलीवर नहीये. अपेक्षा आहे सर्वांना आवडेल्(शाहरुखच्या पंख्याना तर नक्कीच !)

आमच्या जुईने काढलेल चित्र.

जुईने(वय वर्ष ६) काढलेल हे चित्र New Britain Museum of American Art च्या exibition मधे सिलेक्ट झाल. मी पण काल पर्यंत हे चित्र पाहिल नव्हत. काल museum मधुन invitation card आल त्यात cover page साठी जुईच चित्र आहे. hartford courant मधे पण हे publish होणार आहे. स्मित

गणेश - मोझॅक

mar08_025.jpg

कलर पेन्सिल
मोझॅक

म्हातारीचा बुट

mhaataricha_boot.jpg

माझ्या एका जुन्या फोटोच्या रेफरन्सने हे चित्र काढलेय.

माझं गाव

माझ्या गावतला एक चौकstamford_redlion_square.jpg