१६-१७ जुन जुन्नर परीसरात केलेल्या भटकंतीची हि छायाचित्रे. मुंबईहुन जाताना पाऊस लपाछपी खेळत होतो मात्र भिमाशंकरला त्याने आम्हाला गाठलेच आणि परतीच्या प्रवासात माळशेज घाटात सीझनचा पहिला धबधबा दाखवला.
प्रचि ०१
भैरवगड
प्रचि ०२
कोरडा ठणठणीत माळशेज घाट
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
१)
२)
नमस्कार मायबोलीकर, खालील प्रचि श्री. आमनायेश्वर मंदिर, बुरंबाड - माखजन ,तालुका संगमेश्वर येथील असून हे मंदिर पांडव कालीन आहे. पांडवांनी हे मंदिर केवळ एका रात्रीमध्ये म्हणजेच सुर्योदय होण्यापुर्वी बांधले आहे. हे शिव मंदिर अतिशय जागरूक असून या मंदिराच्या घुमटावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. प्रचि १ .
या पक्षाला बर्याच दिवसांपासून कॅमेर्यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले.
नावः नंदन नाचण.
स्थळः वसंत विहार. ठाणे
===============================================================================
इथे दुसरीही आहे वसती - रोम
ओझर-भिमाशंकर रस्त्यावर घोडेगाव फाट्याच्या आधी एका गावाजवळील हा फोटो.
कृष्णधवल चित्र येथे पहा.