माझ्या ऑफिसधुन दिसणारा देखावा माझ्यासकट.......... :)

Submitted by योगुली on 29 June, 2012 - 04:34

ईथे टाकताना साईज ईतकी कमी करायला लागली की तो नीट दिसत नाहीये........ Sad

माहीत असेल तर मोठा पिक कसा अप करायचा सांगा प्लिजच........ Happy

यो तुझ्या ऑफिसातुन दिसणार्‍या नयनरम्य देखाव्यात तु पण दिसतीयेस आय्डी सकट >>>>>>>>> हो ना तीच तर गम्म्त वाटते मला या फोटोत म्हणुन टाकलाय मी असे समज........ Proud

धाग्याचे नाव बदल................................................... ते निसर्गरम्य च्याऐवजी.............नयनरम्य कर............

आता समर्पक नाव दिलेस यो! 'माझ्यासकट' Lol
तुझ्या मोबाईलला, कॅमेराच्या जस्ट बाजूला, दोन पिवळ्या रंगाचे स्मायली फेस आहेत, कस्सं ओळखलं Wink

आपापले फोटो ह्या आयडियाने टाकायला हरकत नाही, तशी Wink Lol

बादवे, छान प्रचि गो! Happy

असा फोटो काढताना फ्लॅशचा उपयोग होतो का>> झालाय की, तोच फ्लॅश काचेवर पडून, परावर्तित होऊन, यो वर पडल्यामुळे तिचाही समावेश प्रचित झाला!! Wink Biggrin

छान.

@ शापित गंधर्व

अमानविय धाग्यावर टाकायचा फोटो चुकून प्रकाशचित्र मधे पडला का???
<<<<<<<< १००% अनुमोदन

मला त्या चित्राकडे बघुन प्रथम असेच वाटले की जणु कोणीतरी अमानविय पारदर्शक व्यक्ति आपला फोटो काढत आहे पण गळ्यातील ID CARD बघितल्यावर खात्री झाली की ही कोणीतरी मानविय आक्रुतीच आहे व तिचे नाव "योगुली" आहे, आता नावच इतके क्युट आहे म्हतल्यावर तिने घेतलेले चित्रदेखिल क्युटच आहे.... Happy

बाकी योगुली तुझ्या त्या चित्रात तुझ्या मागच्या बाजुला देखिल कोणीतरी अस्पष्टसे दिसत आहे..... कलिग आहे वाटते....... चालु द्या तुमचे.......

Pages