चित्रकला

लहेजा

Submitted by सांज on 25 November, 2020 - 08:14

शास्त्रीय नृत्य हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या ओढीतूनच ही भरतनाट्यम नर्तिकेची मुद्रा मी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. (ॲक्रिलिक रंग पेपरवर)

~ संजीवनी

www.chaafa.blogspot.com

पोर्ट्रेट स्केच 7

Submitted by रिषिकेश. on 24 October, 2020 - 06:25

कॅनव्हास वर केलेलं पेन्सिल पोर्टेट स्केच.
रेफरन्स फोटो सोबत.
IMG_20201024_153551.jpg

स्टेप बाय स्टेप विडिओ खालील लिंक वर आहे.
https://youtu.be/QNGxwqtt5QM

केदारनाथ - डिजिटल पेंटिंग - Paint3D - Mouse

Submitted by अश्विनी के on 16 October, 2020 - 06:21

केदारनाथ, उत्तराखंड - डिजिटल पेंटिंग

सॉफ्ट पेस्टल ड्रॉईंग- बाप्पा

Submitted by jui.k on 23 September, 2020 - 08:08

गणेशोत्सवाच्या जबाबदारीतून फायनली मोकळी झाले आहे. गणेशोत्सव स्पर्धांमध्ये भाग घ्यायची खूप इच्छा होती पण नाही घेता आला. त्यामुळे त्याच स्पर्धेचा विषय घेऊन चित्र इथे टाकतेय..
हे बाप्पाचे चित्र मी सॉफ्ट पेस्टल्स मध्ये केलंय. पहिल्यांदा छोटे a4 साईझ चे चित्र करून पाहिले
FB_IMG_1600846721247.jpg
त्यानंतर मोठे साधारण 4 ft चे चित्र काढले आहे..
PicsArt_09-23-01.01.48.jpg
कसं झालंय सांगा नक्की..

Pages

Subscribe to RSS - चित्रकला