स्विस सहल - भाग ७ ( शेवटचा ) झुरीक आणि परतीचा प्रवास

स्विस सहल - भाग ७ ( शेवटचा ) झुरीक आणि परतीचा प्रवास

Submitted by दिनेश. on 28 October, 2013 - 05:34

माझा पुर्ण दिवस सहलींवरच जायचा पण मुक्काम झुरीक मधे होता. तरी सकाळी लवकर उठून व संध्याकाळी
मी नदीकाठी एक फेरफटका मारत असे. झुरीक स्टेशनसमोरचा रस्ता जरा गजबजलेला असतो. तिथे अनेक दुकाने आहेत. त्यामूळे पर्यटकांची गर्दी असते. पण बाकीचे भाग निवांत आहेत.

संध्याकाळी कूप या सुपरमार्केटमधून कॉफीचे दोन ग्लास आणि थोडेसे खायला घेऊन मी भटकत असे.
तिथेही अर्थातच फुलाफळांची रेलचेल होती. रात्री १० वाजेपर्यंत दिवसासारखा उजेड असायचा. तर तिथले आणि माझ्या आवडत्या देशाचे निरोप घेतानाचे फोटो.

१.लाल मोहक फळे

Subscribe to RSS - स्विस सहल - भाग ७ ( शेवटचा ) झुरीक आणि परतीचा प्रवास