परतफेड ..

Submitted by vaiddya on 24 July, 2009 - 04:29

मी कोण ? काय ?

मी उरलो आहे
देणेकरी ..
ह्या आयुष्याचा.

त्याने मला दिलेल्या
दु:खाचा
एक कणही
परत फेडू शकत नाही मी !

गुलमोहर: 

दु:खाची परत फेड दु:खानेच होते कोणी सांगितलं ओंजळ भर सुख दया म्हणजे झाली परत फेड हो का नाही.?