नूतन वर्षाभिनंदन

या नववर्षात, सकल मायबोलीकरांच्या आयुष्यात, असेच प्रकाशाचे झाड उजळू दे.
आपलाच
दिनेश.

SURYA.jpg


खूपच सुन्दर स्थीर-चित्र, दिनेशदा.

आपल्यालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

केदार.



दिनेश आणि इतर मायबोलीकरांना २००८ साठी शुभेच्छा...
फोटो फार सुरेख आहे. सध्या फार कामात आहात वाटते...

साधना



अती सुन्दर चित्र!