माझ गाव.......

Submitted by sanky on 12 June, 2009 - 01:16

IMG_2876_copy.jpg

ink colour on handmade paper........

गुलमोहर: 

तो उनसावल्यांचा खेळ फार सुरेख मांडलाहेस रे. मस्तच !

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

फारच जिवंत चित्र आहे. असं वाटतय की पटकन चालत जावे त्या वाटेवरुन. Happy

लख्ख प्रकाशचित्र ! थोडं ठोकळेबाज वाटतंय. वार्‍याने वाकलेली झाडं वा जमिनीवर पडलेली फुलं वा इतर कशाने जास्त वास्तवीक करता आलं असतं बरं.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

अर्रे, मस्तच. ते रस्त्यावरुन एक झाड ते दुसरं झाड काय बांधलंय?
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

अश्विनी तुस्सी ग्रेट हो.. (मी मराठी सोडून सगळं का बोलतेय आज! :अओ:)
ते दोन झाडांवर बांधलेलं, तुझ्यामुळे कळले.. कसले चमकतंय ते आता..!
सँकी, कसं शिकायचे असं चित्रं काढायला? जळजळ होतीय!! Sad

www.bhagyashree.co.cc

एक झाड ते दुसरं झाड काय बांधलंय?
>>

आश्विनी :).. सही आहे निरिक्षण.. बाकी चित्र मस्त एकदम..

ग्रेट Happy मला ते उन खूप आवडलं.

मस्त आलय चित्र! कलावान आहेस सँकी!

ओहो.. सँकी खुप छान चित्र! प्रसन्न वाटलं गावात जाउन Happy

थोडं ठोकळेबाज वाटतंय. वार्‍याने वाकलेली झाडं वा जमिनीवर पडलेली फुलं वा इतर कशाने जास्त वास्तवीक करता आलं असतं बरं Lol Lol

सँकी. पुन्हा एकदा खूप सुंदर आणि जिवंत चित्र. कसले सही वाटतय हे चित्र. आणि ती दोरी आहे का झाडांमध्ये??
--------------
नंदिनी
--------------

रंग छान पडल्यात मात्र थोडं जास्त काम झाल्याच जाणवतं (कद्दचित माध्यमाचा परिणाम असेल) , तसच थोडी पर्स्पेक्टिव्हची गडबड वाटते,पुढच्या घराच्या व्हॅनिशींग पॉईंटचा विचार करता आयलेव्हल चित्राच्या खालच्या १/३ भागात येते तर वरच्या घरांमुळे आणि रस्ता जिथे संपतोय तीथे आय लेव्हल येते, त्यामुळे अर्ध चित खाली जमिनीवर बसुन तर अर्ध उंचा वरुन काढल्याचा भास होतो

सँकीजी,
स्थीर चित्रांना सजीवता कशी आणतात ?
थोडक्यात प्रबोधन वा एखादी विकी तत्सम लींक दिल्यास आनंद होईल.
इतर माबोकरांनी देखील मार्गदर्शन केल्यास आनंद होईल.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

मस्तच! रन्गसन्गती सुन्दर जमली आहे.

अजय ला अनुमोदन !!!
बाकी चित्र लाजबाब .
उन सावल्या आवडल्या .
थोडी डेंसिटी असती कलर्स ला तर फार मजा आली असती

सँकीजी,
खरच सुंदर आणी जिवंत चित्र ...छानच आहे. उन सावल्या जास्त आवडल्या . खरच गावात जाउन आल्यासारखे वाट्ले Happy

सुंदर !
परस्पेक्टीव्ह, रंगसंगति, कॉम्पोझिशन, छाया-प्रकाश इ. सगळी पथ्यं पाळताना माझी तर खूपच तारांबळ उडते. तुम्हाला खूपच बरी जमलीय ही तारेवरची कसरत.

हे गाव खुपच छान वाटले... आवडले Happy

प्रतिसादासाठी सर्वाना धन्यवाद,
तुम्ही सुचवलेले बदल नक्कीच अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.....................

खरंच तुम्ही गिफ्टेड आहात. सुएख चित्र

सुंदरच आहे.

****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|

मामाचा गावं आठवला Happy सही आलयं चित्र...