माझ्या सविनय दूरगामी साहित्यसेवेमुळे मराठी साहित्यविश्वात होऊ पाहणारे मूलगामी परिणाम : एक विनम्र सिंहावलोकन

Submitted by रघू आचार्य on 17 March, 2024 - 04:11

थोडक्यात सांगायचं तर..

432779595_7393908160645205_4885594837434241690_n_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक वाचून मला वाटले की सगळा लेखच शीर्षकात प्रसिद्ध केलाय की काय...

नंतर खुद्द लेख वाचून हुडहुडी भरली आहे...

धनवन्ती, एस आर डी धन्यवाद.

लेख मोठा, विद्वत्ताप्रचुर आणि अभ्यासपूर्ण असेल तर मायबोलीकर नंतर वाचू म्हणून ठेवून देतात त्यामुळे प्रतिसाद लगेच येत नाहीत.

गाळलेल्या जागा भरा.
व्यत्यास - ज्या लेखाला प्रतिसाद नसतात तो .................. ......................................