शस्त्रक्रियेसाठी मदत हवी आहे - मायबोली सदस्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 February, 2023 - 11:43

मायबोली सदस्य सस्मित यांच्या सख्ख्या भावाच्या डोक्याला मार बसल्या कारणाने ऑपरेशनसाठी पैश्यांची गरज आहे. काही पैसे त्यांनी जोडले आहेत. काही जोडायला मदत हवी आहे.

छोटीशी का होईना मदत करायची ईच्छा असल्यास संकोच बाळगू नका. कारण पैश्यापेक्षाही जास्त किंमत त्या वेळेला असते. Anonymously देखील मदत करायचा पर्याय आहे. आर्थिक मदत केल्यास ईथे नोंद करू शकता. किंवा त्यांना विपू वा संपर्कातून मेल करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांना किंवा मला व्हॉटसप मेसेज करू शकता. हा माझा व्हॉटसप नंबर आहे - 8425888364. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.

मदत फक्त आर्थिकच नसते. आपण प्रार्थना करू शकतो. ईतर सल्ले माहिती शेअर करू शकतो. खालील लिंक आणखी पुढे शेअर करू शकतो. किंवा आणखी कुठून मदत मिळेल हे सुचवू शकतो.

पुर्वपरवानगी घेऊन हे ईथे शेअर करायची कल्पना माझी स्वत:चीच आहे. हा माझ्यातर्फे मदतीचा छोटासा प्रयत्न आहे.

या संदर्भात त्यांच्याकडून मला आलेला मेसेज मी ईथे जसाच्या तसा शेअर करत आहे.

- - - - - - - - - - - - - - - - -

*An Accident Left Sanjay With Severe Injuries, Save His Life!*

Sneha S Mohite wants to raise funds to help her husband Sanjay Santosh Mohite to fight Accident injuries. Your donation can guide them to reach their fund goals. Please help.

*Read More:* http://impactguru.com/s/tF0uS6

*Donate Here:* http://impactguru.com/s/kLGSLG

*NEFT / IMPS / RTGS*
(Transfers to this account number would be allowed from Banks in India only)
===========================
Account number: 2223330076359410
Account name: Sanjay Santosh Mohite
IFSC code: RATN0VAAPIS
Bank Name: RBL Bank
===========================

-------------------------------------
*UPI Handle:*
assist.sanjay9716@icici
*Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only):* http://impactguru.com/s/FspRGn
-------------------------------------
*Donations via ICICI UPI and RBL Bank Transfers are safe with ImpactGuru.*

धन्यवाद
......

मदत करणाऱ्यांसाठी एक माहिती, -
impactguru वर केलेली मदत पूर्णपणे पेशंट पर्यंत पोहचत नाही (imapctguru त्यातून काही रक्कम कापून घेत असतात). Tax benefit शिवाय मदत करायची झाल्यास पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर केलेलं अधिक चांगले ठरेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिलेत
सस्मित च्या भावाला लवकरात लवकर बरं वाटू दे.

पेशंटला लवकर बरं वाटेल हा विश्वास आहे. काळजी करू नये.

या शंकांना उत्तर लवकर मिळाले तर छान होईल
- त्या फॉर्ममधे ईमेल, नाव, फोन नंबर ही माहिती विचारली आहे. ती कुणाकडे जाणार आहे ? (नाही दिली तर चालत नाही का ?)
- अ‍ॅनॉनिमस पर्याय निवडल्यास इन्कम टॅक्स बेनेफिट (तिथे विचारलेय) मिळतो का ?

सस्मित, तुमचा भाऊ लवकर बरा होवो. छोटीशी रक्कम बॅक ट्रान्सफर नी पाठवली आहे. शुभेच्छा

NEFT/RTGS ने पैसे पाठवल्यास काही माहिती द्यावी लागत नाही. त्यासाठी भारतात बॅक अकाऊट असणे आवश्यक आहे

सस्मित यांच्या भावास लौकर बरे होण्यास शुभेच्छा. छोटी मदत पाठवली आहे. वरच्या खात्याला डायरेक्ट पाठवली आहे, फंड रेजरला नाही.

सस्मित यांच्या भावाला लवकर बरं वाटो या सदिच्छा.
(निनावी मदत केल्यास यादीत नाव येत नाही . इन्कम टॅक्स क्लेम सुद्धा होतो. निश्चिंतपणे मदत करू शकता).

सस्मित, तुमच्या भावाला लवकर बरं वाटून तो सुखरूप घरी येवो.

NEFT/RTGS ने पैसे पाठवल्यास >>
नाव नोंदवले आहे. ४ तासांनी मदत पाठवेन.

अगदी छोटी मदत केली आहे. सस्मित यांच्या भावास लौकर बरे होण्यास शुभेच्छा !!!!

निनावी मदत केल्यास यादीत नाव येत नाही . इन्कम टॅक्स क्लेम सुद्धा होतो. निश्चिंतपणे मदत करू शकता
>>>
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद रानभुली.

NEFT/RTGS ने पैसे पाठवल्यास काही माहिती द्यावी लागत नाही. त्यासाठी भारतात बॅक अकाऊट असणे आवश्यक आहे >>>
निनावी मदत केल्यास यादीत नाव येत नाही . इन्कम टॅक्स क्लेम सुद्धा होतो. निश्चिंतपणे मदत करू शकता >>>
आभार.
होय. ते लक्षात आले होते. या स्पष्टीकरणांमुळे इतरांच्या शंकाही दूर होतील ही अपेक्षा.

मदत पाठवली आहे.
संजय यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे समजल्यावर सवडीने जरूर कळवा.
आम्ही सगळे वाट पाहत आहोत
शुभेच्छा

, अगदी छोटी मदत केली आहे. सस्मित यांच्या भावास लौकर बरे होण्यास शुभेच्छा !!!!>>>>+१११११११ लवकर बरे वाटू दे ,मनापासून प्रार्थना.

एक छोटी सूचना, एका कलिगने स्वानुभवातून दिलेल्या माहितीनुसार, impactguru वर केलेली मदत पूर्णपणे पेशंट पर्यंत पोहचत नाही (imapctguru त्यातून काही रक्कम कापून घेत असतात). Tax benefit शिवाय मदत करायची झाल्यास पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर केलेलं अधिक चांगले ठरेल.

लवकर बरे व्हा ही सदिच्छा.

निनावी मदत केल्यास यादीत नाव येत नाही
>> एक शंका.
आपण एखद्यास ऑनलाइन बँकिंगने पैसे पाठवल्यानंतर बँकेच्या नोंदणीत पाठवणाऱ्याचे नाव येते.
UPI केले असता फोन नंबर आणि बहुतेक नाव ही माहिती देखील कळते.

मग नक्की निनावी कसे राहता येते ?

निनावी मदत करायची असल्यास impactguru वापरावे लागते पण ते काही रक्कम कापुन घेतात. नाही कापुन घेतला तर खर्च कसा निघणार. impactguru पैसे देताना कुणी किती दिले त्याची यादी देते त्यात जर फॉर्म मध्ये नाव दिलेले असेल तर ते दिसते.

ऑनलाइन बँकिंगने पैसे पाठवल्यानंतर नाव दिसते. UPI/गूगल पे केले असता फोन नंबर आणि नाव दिसते.

सस्मित, तुमच्या भावाला लवकर बरं वाटून तो सुखरूप घरी येवो.
भारतात अकाउंट नसल्यास कशी मदत करता येइल? imapctguru वापरायचे का?

काहींनी छोटी मदत केली असं लिहिलंय पण कुठलीही मदत छोटी नाही. तेवढीच महत्वाची आहे.
सगळे इतकी मदत करत आहात हेच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक आहे खरंच.
धन्यवाद. तुमची मदत आणि शुभेच्छा खुप महत्वाच्या आहेत. _/\_
Pray for my brother.

Pages