कंगना रानौत फेमिनीसम कि स्व प्रसिद्धी ?

Submitted by हस्तर on 2 September, 2020 - 14:30

माझा लेख एकांगी वाटेल पण आहे ते आहे
मॅडम पहिल्यांदा मध्ये दिसल्या गँगस्टर मध्ये ,तेव्हाच वाटले कि पुढे आयटम गर्ल होणार
रासकल मध्ये अंतर्वस्त्रे दाखवली , लाईफ इन मेट्रो मध्ये उठवळ मुलीची भूमिका ,फॅशन मध्ये पण फॅशन चे प्रदर्शन

तनु वेड्स मनू चालला ,पण त्यावेळी जवळपास दुसरा कोणताही हिट चित्रपट नव्हता
क्रिश ३ मध्ये नंतर मॅडम चमकल्या ,ताणू वेड्स मनू return मध्ये एकट्याने क्रेडिट खाल्ला पण सुनील डोब्रियाल ,स्वर भास्कर आणि गाणे पण चांगले होते क्वीन वूमन लिब्रेशन खाली चालला
रिव्हॉल्वर राणी ,सिमरन ,खुला सांड कोणी बघितला पण नसेल
मणिकर्णिका ,फेमिनीसम .,अस्मिता ,देश भक्ती ह्यामुळे चालला

मॅडम एवढी भांडणे का करत आहेत?
चित्रपट सोडून राजकारणात उतरायचे आहे ?
बरा नेपोटिसम ला विरोध एवढे दिवस नव्हता ,ह्रितिक शी भांडण झालयावरच का ?
आणि मग स्वतःची बहीण का मॅनेजर ?
लोकांना का एवढा पाठिंबा देवास वाटाटॊय ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कंगनाला आयडॉल मानणारे ,तिने उच्चारलेल्या शब्दावर इंडस्ट्री बद्दल मत बनवणारे, आणि तिने छू केले की भुंकत बहिष्कार घालणारे अनेक फॅन्स आजूबाजूला दिसतात.

खुळचट भक्तांचा पाठिंबा असला की त्यांचे देव काहीही करू शकतात.

विष्णुपंत पाग्निस , तुकाराम झाले , ते तुकारामच राहिले

शरद गोडसे नथुराम पोंक्षे झाला , मग तो नथुरामच राहिला

आता ही झाशीची राणी आली

64930909_2360536177345906_5685656334687535104_n.jpg

कंगना बोलली होती , ही आजी 100 रु भाड्याने मिळते

आज्जी बोलली , मी कंगणाला 700 रु रोजीवर शेतात ठेवू शकते

Proud

गांज्याचे व्यसन असलेल्या आणि अनेक लफडी केलेल्या सुशांतने मुंबईत आत्महत्या केली तर बिहारचे पोलीस बोंबलत होते.
आता बिहारमध्ये भर चौकात हत्या झाल्यावर कोण जबाबदार ?

कंगणे . . . . .
सुशांतच्या भावांची भर चौकात हत्या झाली.
कोठे आहेस तू ❓

इंदिरा गांधी यांच्यावर आधारित मुव्ही मध्ये ही कंगणा इंदिरा गांधींचा रोल करणार म्हणजे थोडक्यात इंदिराबाई कशा चुकीच्या हेच चित्रण असणार.

एवढे मोदी मोदी नाचून काँग्रेसच्या स्त्रीवर सिनेमा करून पैसे मिळवणार

ह्यांचे इराणी , सौ जसोदा , साध्वी वगैरे कुणी पिक्चर काढणेबल नाही का ?