दमयंती, प्रकाश आणि वार्या धन्यवाद.
सूर्यास्त माझापण विक पॉइंट आहे. माझ्याकडे जिथे कुठे सुटीत गेले, त्या सगळ्या ठिकाणचे सूर्यास्ताचे फोटो आहेत. हा अनुभवत असतांना आई,बाबा, बहीण आणि भावाबरोबर पानशेतला गेले होते त्याची आठवण येत राहिली. हीच वेळ. दुसर्या दिवशी परतायचं होतं. गाडीत "हे भलते अवघड असते" वाजत होतं. आणि फोटो काढल्याच्या दुसर्या दिवशी साबा परत जाणार होत्या. त्यामुळे तशीच हुरहुर, तीच वियोगाची जाणीव! म्हणुन हा जरा जास्त जवळचा.
____________________________ http://www.maayboli.com/node/7534
खूपच छान
खूपच छान चित्रे. मि अगदि वेडि आहे सुर्यास्त बघण्याची.
मला ना एकदा विमानातून बघायचा आहे सूर्यास्त. म्हणजे आपण सूर्या च्या वर आणि खालि सूर्यास्त असे दिसेल का?
श्रुती, मस्
श्रुती,
मस्त आलेत फोटो.
~ प्रकाश ~
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
"श्रुती, फोटो अगदी सुंदर. "
दमयंती,
दमयंती, प्रकाश आणि वार्या धन्यवाद.
सूर्यास्त माझापण विक पॉइंट आहे. माझ्याकडे जिथे कुठे सुटीत गेले, त्या सगळ्या ठिकाणचे सूर्यास्ताचे फोटो आहेत. हा अनुभवत असतांना आई,बाबा, बहीण आणि भावाबरोबर पानशेतला गेले होते त्याची आठवण येत राहिली. हीच वेळ. दुसर्या दिवशी परतायचं होतं. गाडीत "हे भलते अवघड असते" वाजत होतं. आणि फोटो काढल्याच्या दुसर्या दिवशी साबा परत जाणार होत्या. त्यामुळे तशीच हुरहुर, तीच वियोगाची जाणीव! म्हणुन हा जरा जास्त जवळचा.
____________________________
http://www.maayboli.com/node/7534