सिटीग्रुप चे भवितव्य भारतीयाच्या हाती!

Submitted by चिन्नु on 11 December, 2007 - 17:41

a href="http://www.reuters.com/article/fundsFundsNews/idUSN1154953520071211" title="Vikram PanDit">

विक्रम पंडीत

Would he be the cool breeze for CITI?
He sounds very positive and stable after four hours of his brand new CEO job! Expectations are rising high. Hope he could make it.

गुलमोहर: 

चिन्नु- भारतीयाना अभिमान वाटावा अशी घटना- आज बहुतेक वृत्तपत्रानी या बातमीला पहील्या पानावर स्थान दिलेय

अजुन एक अभिमानाची गोष्ट अशी की ते मराठी आहेत..

ते महाराष्ट्रीयन आहेत पण कदाचित मराठी नाहीत. विकिपेडिया मध्ये ते गुजराथी असल्याचा उल्लेख आहे. पण वृत्तपत्रात ते मराठी असल्याचे आताच वाचलं मी.

wiki info says he is from Marathi Deshastha Brahmin family
http://en.wikipedia.org/wiki/Vikram_Pandit
खर म्हणजे भारतीय असणे हीच अभिमानाच्या गोष्ट आहे कारण भारताबाहेर आपली ओळख ही फक्त भारतीय हीच असते.
he is appointed at the juncture when citi is going thru tough times and profits are under pressure (after subprime crisis and expected recession in American economy the banking sector in USA will be under pressure)so world will be watching him.

अजय, प्रिन्सेस, नात्या,
या माणसाची टीव्हीवरील मुलाखत खुपच छान झाली होती. He said, I do not want put anything off the table or on the table! फार सेन्सीबल आणि जोमदार उत्तर होती. सर्व stakeholders डोळ्यात प्राण आणून पाहत असणार, याबद्दल शंकाच नाही.
सिटी सारख्या अवाढव्य पसारा असलेल्या बँकेला सांभाळणे, फार जोखमीची गोष्ट आहे. अर्थात विक्रम पंडित यांचे background गृहीत धरता त्यांना ते नक्की जमेल असे वाटते. हैद्राबादच्या Indian school of business मध्ये शिकलेला आणि Morgan Stanley मध्ये अटकेपार झेंडे लावणारा माणूस तो! At least I'm looking forward to hear more from him!
And ofcourse, I feel proudy that he belongs to my country & new Bombay! Lol

वि. सु.: मी सिटी च्या software div. साठी फक्त काम केलेले असुन, ह्या व्यतिरिक्त सिटीग्रुपशी दुसरा कसलाही संबंध नाही!