सदस्य प्रवेश |
नमनआज रंगीबेरंगीच पान मिळाल वर्षासाठी!! ऍडमिन आणि टीमचे खूप खूप आभार. सुरुवात करताना, आधी वंदू तुज मोरया..... वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ l आणि आता माझी माय सरसोती..... या कुंदेदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता l आणि कुलस्वामिनीला स्मरून... सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके l |
रंगीबेरंगी पाना बद्दल शुभेच्छा !! शैलजा खुप छान लिहिलयस. चला आता नवनवीन लेखांची बरसात होवुदे.
मला पण माझ्या आजोबांची आठवण आली. नकळत खुप काही शिकवुन जातात ना ? येवुदेत अजुन लेख.
धन्यवाद कांत
प्रयत्न करते.