मस्तच रे! पण मला असं वाटतंय की या फुलांना वास नसतो.. फोटो काढायच्या वेळी वास घेतला होतास काय रे? (तू दिलेल्या शीर्षकाला अनुसरुन.. :फिदी:)
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्याचा तो माज!
कंदापोहे )) धन्यवाद वगैरे कशाला कशाला
माझा प्रयत्न एक विडंबन होते प्रकाशचित्राचे असे काही लोकांचे म्हणणे आहे पण आता मी हाडाचा
प्रकाशचित्रकार होणार आहे तुमच्यासारख्या काही लोकांकडुन टीप्स घेउन , एवढच आहे की मला नियमीत यायला जमत नाही इथे , सध्या बॉस युएस ला गेलेला असल्यामुळे माझी टवाळकी चालु आहे.
-------------------------------------------------------------- http://www.maayboli.com/node/6333 हे बघा अन प्रतिसाद द्या .... - मॉडर्न जोगवा
केपी,
मला फुलांचे फोटो आवडले पण somehow मागच्या काळ्या रंगामुळे मला ते जेवढे आवडायला हवेत तेवढे आवडत नाहीयेत :), त्या रंगाचा योग्य परिणाम न होता negative impact होतो अस मला वाटते. (माझ्यासाठी) बहुदा जांभळा रंग आणि काळा रंग हा विरोधाभास (color contrast या अर्थाने) फार जास्त आहे.
केपी,
इथे प्रतिक्रिया दिली तेव्हा अजयचा लेख वाचला नव्हता. तो वाचल्यावर जाणवले की मला जे सांगायचे होते ते त्यांनी योग्य शब्दात लिहील आहे - "जेव्हा आपण अवती भवती मोकळी जागा सोडतो तेव्हा एक धोका संभवतो तो म्हणजे प्रकाशचित्राचा पार्श्वभाग अनाकर्षक किंवा चित्राला मारक ठरु शकतो. " मला असच वाटतय वरच्या काळ्या रंगाबद्दल. अर्थात ते खरच लागु होते की नाही ते मला माहित नाही.
रुनी, हे फोटो सकाळी प्रकाश पडायच्या आत काढले आहेत. त्यामुळे काळा रंग येणे स्वाभावीक होते. फुलांचा खरा रंग खूपच वेगळा आहे. एक दोन दिवसांनी प्रकाशात याच फुलांचा फोटो टाकतो. मला प्रयोग करायचा होता म्हणुन पार्श्वभाग असा आला आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्यामुळेच आपण कुठे चुकलो तर कळते.
विनायक,
तसे तु काढलेले फोटोग्राफ्स अप्रतिमच असतात. (पुर्वी तु पाठवलेले जपानचे पाहीले आहेत :))
हे फोटो विशेष आवडले, रस्त्याच्या कडेला ही रानटी फुलं मी हज्जार वेळा दुरून पाहीली आहेत पण जवळून ती इतकी सुंदर आणि निरागस असतील हे फोटो पाहील्यावरच कळलं.
व्व्व्व्व
व्व्व्व्वा गुरु तुम्हीच आजपासुन ......
छान आले आहेत फोटो .
केपी,
केपी, ग्रेट.....!
सस्नेह,
विशाल
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
केप्या
केप्या मस्त रे.. ते लालुताईंच ब्लुबेरी का काय म्हणतात.. अक्षी तसला रंग आलाय..
मस्त आलेत
मस्त आलेत रे फोटो!
रन्ग कस्ला झकास हे ना? ग्रिटिन्ग कार्ड करता मस्त हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
अतिशय
अतिशय सुंदर्......झक्कास ..
*****&&&*****
What others think about me is none of my business
मस्तच रे!
मस्तच रे! पण मला असं वाटतंय की या फुलांना वास नसतो.. फोटो काढायच्या वेळी वास घेतला होतास काय रे? (तू दिलेल्या शीर्षकाला अनुसरुन.. :फिदी:)

-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्याचा तो माज!
वॉव !! आशु,
वॉव !!
बरोबर आहे तुझं.
आशु,
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
रंग मस्त
रंग मस्त आलाय एकदम !!!
सुंदर रे
सुंदर रे मित्रा...आवडले फोटो !
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
केपी.... सही
केपी.... सही रे सही!
फुलांचा रंग तर खूपच छान आहे. ही वेल आहे नं? मॉर्निंग ग्लोरी म्हणतात बहुधा याला.
धन्यवाद
धन्यवाद लोक्स. तुमच्या प्रतिसादामुळेच प्रतिकुल परीस्थीतीत सुद्धा फोटो टाकायचे धाडस केले.
सक्षमचे विशेष धन्यवाद.
चक्क चांगला अभिप्राय सुद्धा दिलाय वर हौशी फोटोग्राफरना, हौशी कवींवर्यांच्या पंक्तीत बसवले.
भाग्या, हो Morning Glory च आहेत. उजेड पडायच्या आत फोटो काढल्याने वेगळा रंग आलाय.
आशु वास असतो या फुलांना.
कंदापोहे ))
कंदापोहे )) धन्यवाद वगैरे कशाला कशाला

माझा प्रयत्न एक विडंबन होते प्रकाशचित्राचे असे काही लोकांचे म्हणणे आहे पण आता मी हाडाचा
प्रकाशचित्रकार होणार आहे तुमच्यासारख्या काही लोकांकडुन टीप्स घेउन , एवढच आहे की मला नियमीत यायला जमत नाही इथे , सध्या बॉस युएस ला गेलेला असल्यामुळे माझी टवाळकी चालु आहे.
--------------------------------------------------------------
- मॉडर्न जोगवा 
http://www.maayboli.com/node/6333 हे बघा अन प्रतिसाद द्या ....
केपी,
केपी, फुलांचा रंग मस्तच आलय रे!आवडले फोटो.
>>प्रतिकुल परीस्थीतीत सुद्धा >>
केप्या,
केप्या, एवढ्या पहाटे पहाटे कुठे भटकत असतोस रे फोटो काढत.. फोटो दोन्ही चांगले आलेत..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
के पी मस्त
के पी मस्त फोटोज...
के पी मस्त
के पी मस्त फोटोज...
कांद्या,
कांद्या, फोटो अल्टिमेट.. !!
फुलांचा रंग चांगलाच भरतोय डोळ्यांत.. एकदम चाबूक!
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
जबरी आलेत
जबरी आलेत हे दोन्ही फोटो...आधीच्या सगळ्या फोटोपेक्षा हे जास्त आवडले.
केपी, मला
केपी,
मला फुलांचे फोटो आवडले पण somehow मागच्या काळ्या रंगामुळे मला ते जेवढे आवडायला हवेत तेवढे आवडत नाहीयेत :), त्या रंगाचा योग्य परिणाम न होता negative impact होतो अस मला वाटते. (माझ्यासाठी) बहुदा जांभळा रंग आणि काळा रंग हा विरोधाभास (color contrast या अर्थाने) फार जास्त आहे.
केपी, इथे
केपी,
अर्थात ते खरच लागु होते की नाही ते मला माहित नाही.
इथे प्रतिक्रिया दिली तेव्हा अजयचा लेख वाचला नव्हता. तो वाचल्यावर जाणवले की मला जे सांगायचे होते ते त्यांनी योग्य शब्दात लिहील आहे - "जेव्हा आपण अवती भवती मोकळी जागा सोडतो तेव्हा एक धोका संभवतो तो म्हणजे प्रकाशचित्राचा पार्श्वभाग अनाकर्षक किंवा चित्राला मारक ठरु शकतो. " मला असच वाटतय वरच्या काळ्या रंगाबद्दल.
धन्यवाद
धन्यवाद लोक्स.
रुनी, हे फोटो सकाळी प्रकाश पडायच्या आत काढले आहेत. त्यामुळे काळा रंग येणे स्वाभावीक होते. फुलांचा खरा रंग खूपच वेगळा आहे. एक दोन दिवसांनी प्रकाशात याच फुलांचा फोटो टाकतो. मला प्रयोग करायचा होता म्हणुन पार्श्वभाग असा आला आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्यामुळेच आपण कुठे चुकलो तर कळते.
छान आहेत
छान आहेत फोटो. या फुलांचा पुढचा फोटो लवकर टाका.
छान आहे
छान आहे फोटो
गारवेल ची फुले आहेत का ही ??
विनायक, तसे
विनायक,
तसे तु काढलेले फोटोग्राफ्स अप्रतिमच असतात. (पुर्वी तु पाठवलेले जपानचे पाहीले आहेत :))
हे फोटो विशेष आवडले, रस्त्याच्या कडेला ही रानटी फुलं मी हज्जार वेळा दुरून पाहीली आहेत पण जवळून ती इतकी सुंदर आणि निरागस असतील हे फोटो पाहील्यावरच कळलं.
सर्वात सुंदर फुलांचा रंग....
पुढील छायाचित्रणासाठी खूप खूप शुभेच्छा!
के पी मस्त
के पी मस्त फोटो
प्रतिसादा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गारवेल नाही, याला बहुतेक रानभोवरी म्हणतात. माझ्या माहेतीप्रमाणे गारवेलीची फुले खुप नाजुक व लाल असतात. चु.भु.दे.घे.
ही गारवेल
ही गारवेल च आहे...केपि तुम्हाला बहुधा गणेशवेल म्हणायचे आहे..त्याची फुले लाल आणि छोटी असतात..
मान्य. बरे
मान्य.
बरे झाले आठवण करुन दिलीत. सही असतात गणेशवेलीची फुले पण.
धन्यवाद.
छान
छान