Submitted by सख्या on 11 March, 2009 - 22:43
आज काल मायबोलीवर दिसेल त्याचे प्रकाशचित्र टाकत आहेत मंडळी , ऑफीसमधला चाफा काय रस्त्यावरची बोगनयेल काय, मंडइतल वांग काय 
आमालाबी वाटल की आपन बी काडु शकतो की प्रकाशचित्र मंग आमीबी काडले काइ ... तेच इथे टाकतुय बगा ...




गुलमोहर:
शेअर करा
सक्षम,
सक्षम, फोटोग्राफ्स बद्दल अभिनंदन. पण ब्लर्ड आले आहेत रे! जरा खुब्या विचारुन घे मग पुढचे छान येतील
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
फोटो ब्लर
फोटो ब्लर आलेले आहेत थोडे...ते मुळचे तसे आहेत का resize वैगेरे केले आहेत?...कारण resize करताना ब्लर होउ शकतात फोटो....
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
सक्षम, लगे
सक्षम, लगे रहो... लगे रहो..
सक्षम...
किती किती
किती किती धन्यवाद देउ तुमा लोकास्नी



आमचा प्रयत्न आवज्रुन बघितल्याबदल
अश्वे,केदार मोबाइलवरुन घेतलेत फोटु आता नवीन काढताना कॅमेर्यानी काढीन .
अन हे कोणत्या फोटुच विडंबन नाय हां , आमचा ओरीजनल प्रयन्त हाय
आता इंग्रजी शब्द आले तर सांभाळुन घ्या मंडळी
छान
छान !!
सस्नेह,
विशाल
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
गुड जॉब
गुड जॉब
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
छान आहेत
छान आहेत फोटो !

वा! वा!
वा! वा! मस्तच....
अशी फुलं मी आयूष्यात पाहीली नाहीत..
तिसर्या
तिसर्या फोटोतली खिडकी आणी चौथ्यातली माती काय गोड टिपलेयंस..
दक्षे, काय
दक्षे, काय चाल्लंय गं हे
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
काही नाही
काही नाही .... टीआरपी वाढवताहेत गं ते....
सक्षम,
सक्षम, प्रयत्न चांगला आहे. अजुन सक्षम हवेत फोटो.
दक्षीणा, लगे रहो. 
तिसर्या
तिसर्या फोटोतलं डावीकडे थोडे खालचे एकच पिकूळलेले पान पण जबरी आलंय
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
LOL.. !!
LOL.. !!
तिसर्या
तिसर्या फोटोतल्या खिडकी मधुन कोणीतरी डोकावत आहे... ;)..... माझ्या मते फोटोग्राफर ला त्या खिडकीतले कोणीतरी catch करायचे होते..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
केड्या
केड्या

धन्यवाद मंडळी , तुमच्या भरभरुन प्रतिसादाने मी भरुन पावलो
शेवटाच्या
शेवटाच्या फोटोतली ती उजव्या बाजुच्या खालच्या कोपर्यातली पांढुरक्या रंगाची काडी....
अप्रतिम !!!
सस्नेह,
विशाल
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
धन्यवाद
धन्यवाद मंडळी , तुमच्या भरभरुन प्रतिसादाने मी भरुन पावलो >>>
अरे आता त्या खिडकि मधले येउदे.... नुसती फुले नको...पुढच्या वेळी नीट catch कर...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
तिसर्या
तिसर्या फोटोतला पडद्याचा रंग काय विचारता झकास
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
शेवटच्या
शेवटच्या फोटोत खाली एक लाल फुल डोकावत आहे ते !!! क्लास !!
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
मला तर बै
मला तर बै खिडकीचे ग्रिल्स खुSSSपच आवडले.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
ए शेवटचा
ए शेवटचा फोटो तुम्हाला कोणाला कानातले टॉप्स वाटला नाही का ?
ए शेवटचा
ए शेवटचा फोटो तुम्हाला कोणाला कानातले टॉप्स वाटला नाही का ? >>>
ऑ ! हे तुझ्या होणार्या हिचं निरिक्षण का?
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
हो अश्वे
हो अश्वे
बरोबर ओळखलस ..
>>>>>
>>>>> तिसर्या फोटोतल्या खिडकी मधुन कोणीतरी डोकावत आहे...

मी वाचले की त्या खिडकीतून अधून मधून कोणीतरी डोकावत आहे!
उगाचच पुन्हा पुन्हा वाट बघत बस्लो, झाले!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबु... हे
लिंबु... हे 'लाईव्ह' फोटो आहेत का ?
उगाचच
उगाचच पुन्हा पुन्हा वाट बघत बस्लो, झाले! >>>
अरे नाही लिंब्या...खरच आहे रे कोणितरी...तिच्या कानातले टॉप्स शेवटच्या फोटोत आहेत..

ते न्यायला ती येतेय्..पण फोटोग्राफर ला पाहुन परत लपतेय...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
केड्या टू
केड्या टू मच
मलापण जमायला लागली की मार्केटींग
ते माहित
ते माहित नाही पल्लवी, पण तरुणान्ना (अन कवीन्ना) जे दिस्त, कदाचित आम्हाला वयामुळे अन चष्म्यामुळे दिसत नसेल, अस वाटल्याने पुन्हा पुन्हा, हळूच बघितल हो चष्मा लावून!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
Pages