फिनीक्समधील मायबोलीकर

नमस्कार! मला इथे येऊन १ वर्ष झालं आहे. आम्ही गिल्बर्टमधे रहातो. मी इथे सध्या सेवाभावी संस्थांच्या शोधात आहे जिथे मी काही सेवाभावी कामे (Voluntary Work) करु शकेन. आपल्यापैकी कोणाला अशा संस्थांबद्दल माहिती आहे का?

Submit to kanokani.com

अ‍ॅरीझोना मधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127

अहो तुमच्याकडे कालपरवा एक धुळीचे प्रचंड वादळ झाले म्हणे. सर्वजण सुखरूप ना?

हो, हो ! अगदी सुखरुप. आधीच्या आठवड्यात ११७ डिग्री फॅ. , आ॑ता हे डस्ट स्टॉर्म. पाऊस नाहीच.