Submitted by हर्पेन on 19 December, 2015 - 02:36
२०१५ सरत आले.
या वर्षभरात मायबोलीवर प्रसिद्ध झालेल्या क्रीडाविषयक लिखाणा मधून आपल्याला आवडलेलं लिखाण, नाव व दुव्यासकट इथे एका प्रतिसादात एक असे लिहा.
इथे सर्वांनीच आपापले आवडते धागे प्रतिसादात मांडावेत अशी कल्पना आहे.
ही स्पर्धा नाही. जितके जास्त + (+ आकडे म्हणजेच अनुमोदन) तितक्या लोकांना तो धागा आवडला असे होईल (च) पण वाचकाने केलेली शिफारस असे (च) ह्याकडे बघावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा सपशेल उडालेला फज्जा -
माझा सपशेल उडालेला फज्जा - BRM200 - limbutimbu
http://www.maayboli.com/node/53308
रेस अॅक्रॉस अमेरिका - महाजन
रेस अॅक्रॉस अमेरिका - महाजन बंधूंचे अभिनंदन ! - केदार
http://www.maayboli.com/node/54466
सायकलीशी जडले नाते १ -
सायकलीशी जडले नाते १ - मार्गी
http://www.maayboli.com/node/56389
हे सर्व धागे मलाही आवडलेले
हे सर्व धागे मलाही आवडलेले आहेत. प्रोत्साहक आहेत.
मस्त धागा हर्षद.
केदारचा सायकलिंग वर माहिती
केदारचा सायकलिंग वर माहिती देनारा बीबी आणि फारेडचे क्रिकेटवरचे बीबी. तेही अपडेट कर म्हनजे व्होट देता येईल.
सर्व धागे संकलित करा, वोट वोट
सर्व धागे संकलित करा, वोट वोट नको, स्पर्धा झाली ती, आणि त्यांनी स्वताचे लेख स्पर्धेत उतरवले नसताना आपण ती तुलना करणे योग्य नाही.
उपक्रम चांगला.
हाय जंपवर सुद्धा एक लेखिकेचा स्वताचा अनुभव असलेला चांगला धागा होता ना.. याच वर्षाचा का तो?
नंदीनी इथे सर्वांनीच आपापले
नंदीनी इथे सर्वांनीच आपापले आवडते धागे प्रतिसादात मांडावेत अशी कल्पना आहे. आता केलेल्या बदलामुळे स्पष्ट होत असावी.
ऋन्मेष - ही स्पर्धा नाही. जितके जास्त + (+ आकडे म्हणजेच अनुमोदन) तितक्या लोकांना तो धागा आवडला असे होईल (च) पण तरी सर्वसामान्य वाचकाने केलेली शिफारस असे ह्याकडे बघावे. हायजंपवरचा लेख मानुषीने लिहिला होता शोध बरं आता तूच तो
सीझर किक ते फॉसबरी
सीझर किक ते फॉसबरी फ्लॉप...व्हाया स्ट्रॅडल/ वेस्टर्न रोल...उंच उडी (सिंहावलोकन)(फोटोसहित)
मानुषी | 20 July, 2015 - 12:15
http://www.maayboli.com/node/54716
अरे वा! चांगला धागा! आणि माझा
अरे वा! चांगला धागा! आणि माझा लेख घेतल्याबद्दल धन्यवाद हर्पेन जी!
माझ्यामते सर्वच लेखांमध्ये घेण्यासारखं खूप असतं. तेव्हा सर्वांना +१११११११ 
क्रिडा विषयक मी काही वाचत
क्रिडा विषयक मी काही वाचत नाही. पण हा लेख वाचला होता आणि आवडला होता
http://www.maayboli.com/node/53305
हा या category मधे येइल की नाही हे ही माहित नाही.
धाग्याची कल्पना खरेच चांगली,
धाग्याची कल्पना खरेच चांगली, फक्त त्यात आपापसात "स्पर्धा" अशा स्वरुपाचे असु नये.
शिवाय २०१५ च कशाला? आजवर आलेले लेख/संदर्भ असे आले तर एके ठिकाणी संकलन होईल.
मला वेळ मिळेल तसे शोधुन लिंक देईन.
या वर्षी निघालेला पायी चालण्याचा धागा, तसेच मॅरेथॉनवरील धागा, केदार/आशुचॅम्पचे सायकलिंगवरील धागे मला आठवताहेत. शोधुन लिंक द्यावा लागतील. हे धागे वेगवेगळ्या वर्षात निघुनही मॅरेथॉन्/चालण्याचे धागे नित्य नियमित वर येत असतात. म्हणून म्हणले की खेळ/व्यायाम विषयक सर्वच धाग्यांचे इथे एकत्रीकरण केले गेले तर संदर्भाकरीता फार बरे पडेल असे वाटते.
काय करावे?
अरे वा....
अरे वा.... ऋन्मेषा.....धन्यवाद ! माझाही तो लेख खूप आवड्ता आहे. अजूनही काही लिहायचं आहे. त्या वेळ्चे खेळ स्पर्धा इ.इ........
पुणे ते कन्याकुमारी सायकल
पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - आशुचँप
रोड बाईक १०१! - केदार
रोड बाईक १०१! - केदार
रतनगड कातळभिंत चढाई - २०१५ -
रतनगड कातळभिंत चढाई - २०१५ - सूनटून्या