लटका - हुप्प्या महिपती

Submitted by झगड्या on 13 July, 2015 - 00:08

कमावण्याला बंधन नाही
दंड बैठका मारायला हवा
कमावलेला एकेक अवयव
टणक पीळदार दिसायला हवा

ज्यांनाही याचे भान आहे
त्यांना उदंड आयुष्याचे वरदान आहे
कारण व्यायामाविना शरीर
जणू रोगराईची खाण आहे

आमच्या गावच्या महिपती पैलवानाला पाहून सुचलेली ही कविता मनुष्याच्या जीवनातले व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतेअसं मला वाटतं.

नियमित व्यायाम करत जा आणि माझ्या कविता वाचत जा ही या ठिकाणी नम्र विनंती

Group content visibility: 
Public - accessible to all site users